पंचगंगा पुलावरून बस कोसळून 13 ठार
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर रात्री पावणेबाराला सतरा सीटर बस नदीत कोसळली. या अपघातात १3 जण ठार झाली असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच बस बाहेर काढण्यात अग्निशमनच्या जवानांना यश आले आहे. […]
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर रात्री पावणेबाराला सतरा सीटर बस नदीत कोसळली. या अपघातात १3 जण ठार झाली असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच बस बाहेर काढण्यात अग्निशमनच्या जवानांना यश आले आहे. […]
नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशाचा ६९वा प्रजासत्ताक दिन साजरा. राजधानी दिल्लीतल्या राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं, सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवणारी परेड हे या दिवसाचं मुख्य आकर्षण होते. १. दरवर्षी २६ जानेवारीला एका देशाचे राष्ट्रप्रमुख हे प्रमुख […]
कोल्हापूर/प्रतिनिधी : रेडिओ सिटी या देशातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कमध्ये आज रेडिओ सिटी सिने अॅवॉर्डस् मराठीची घोषणा केली.त्याव्दारे मराठी चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांना गौरविण्यात येणार आहे. तेलगू,कन्नड,तमीळ भाषिक दोन कोटी श्रोत्यांच्या प्रतिसादानंतर आता नवा […]
कोल्हापूर : जात-पात-धर्म बाजूला सारुन आपण सारे भारतीय बांधव एक आहोत ही भावना लोकांच्या मनात रुजवणे, या हेतूने प्रजासत्ताक दिनी ‘आय इंडीयन रॅली’ सकाळी ९ वा. बिंदु चौकातून निघणार असल्याची माहिती राज कोरगावकर यांनी पत्रकार […]
कोल्हापूर : भाजप सरकारने मेडिक्लेम योजना बंद केल्यामुळे राज्यभरातील लाखो कामगार व त्यांच्या कुटूंबियांना उपचाराविना तडफडून मरावे लागत आहे. त्यामुळे या सरकारच्या कामगार विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी आणि बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना सुरु करावी या मागणीसाठी […]
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकर्यांना शेतीसाठी उपयुक्त असे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे गर्दीचा उच्चांक गाठणारे भिमा कृषी 2018 चे आयोजन येत्या 26 जानेवारी ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत करण्यात आले आहे.शेतक र्यांना उपयुक्त असणारे सर्वात मोठे भव्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शन असून ते दरवर्षी जानेवारी […]
कोल्हापूर : मेरी वेदर ग्राउंडवर होणाऱ्या कृषी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. शासनाचे आदेश प्राप्त झाल्या नंतर तातडीने आज महाडिक यांनी प्रदर्शनाच्या तयारीस सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लाखो रुपये खर्च करून हे कृषी प्रदर्शन भरवत […]
कोल्हापूर : माजी नगरसेवक सतीश लोळगे हे स्वगृही परतले असून त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. माजी नगरसेवक सतीश लोळगे यांचा वाढदिवस आज (गुरुवारी) आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत […]
ह्दजसबस8स
उफडजदण्ड