मार्चअखेर 251 ठिकाणी पासपोर्ट कार्यालये सुरु होणार : ज्ञानेश्वर मुळे
पासपोर्ट प्रक्रिया होणार सुलभ कोल्हापूर : प्रतिनिधी मार्च अखेर भारतात 251 ठिकाणी पासपोर्ट कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. सध्या 60 ठिकाणी ही कार्यालये सक्रीय आहेत. पासपोर्टसाटी लागणार्या कागदपत्रांच्या संख्येतही घट करण्यात आल्यामुळे पासपार्ट प्रक्रिया अधिक […]