रश्मी अनपटचे इन्स्टाग्रामवर ५५ हजार फॉलोअर्स
सोशल मीडियामध्ये प्रेक्षक त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटींना फॉलो करत असतात. अनेक सेलिब्रेटींचे हजारोफॉलोअर्स असल्याचं पहायला मिळतं. त्यात आता स्टार प्रवाहच्या ‘कुलस्वामिनी’ या मालिकेतील आरोही, म्हणजेचरश्मी अनपटचं नाव समाविष्ट झालं आहे. इन्स्टाग्रामवर रश्मीचे ५५ हजार फॉलोअर्स झाले […]