Uncategorized

कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे ९ जूनला उद्घाटन

June 6, 2017 0

कोल्हापूर : मोबाईल आणि व्हिडीओ गेम्स यांत्रिक युगात लहान मुलांसह तरुणाहि अडकली आहे.हि पिढी पुन्हा मैदानाकडे यावी यासाठी तसेच त्यांच्यामध्ये शारीरिक आरोग्याविषयी जागृती निर्माण होण्यासाठी कोल्हापुर स्पोर्ट्स क्लबचे येत्या ९ जूनला छत्रपती शाहू महाराज यांच्या […]

Uncategorized

शिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न

June 6, 2017 0

कोल्हापूर:महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या […]

Uncategorized

कोल्‍हापूर बार असोसिएशनचा ‘महाराष्ट्र बंद’ला संपूर्ण पाठिंबा

June 5, 2017 0

कोल्हापूर:महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत कोल्‍हापूर जिल्‍हा बार असोसिएशनने आज न्यायालयीन कामापासून अलिप्‍त राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 3000 वकिल न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहतील. विशेष म्हणजे १ महिन्याच्या उन्‍हाळी सुट्‍टीनंतर न्यायालयीन […]

Uncategorized

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने रंकाळा परिसरात वृक्षारोपण

June 5, 2017 0

कोल्हापूर :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज रंकाळा परिसर व इराणी खण परिसरात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 100 वृक्षंाचे रोपण करण्यात आले. यामध्ये कैलाशपती, कांचन, तबोबीया, प्लॅटोफाम, वड, पिंपळ, उत्तरांजो […]

Uncategorized

विद्यापीठात पर्यावरण दिनानिमित्त पक्ष्यांसाठी घरटी

June 5, 2017 0

कोल्हापूर: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘द कॉन्झर्वेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया’ या संस्थेच्या […]

No Picture
Uncategorized

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम आदर्श ठरावे: शौमिका महाडिक

June 5, 2017 0

कोल्हापूर : क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत झालेल्या सर्व्हे नुसार कोल्हापूर जिल्हा देशात 5 व्या क्रमांकावर होता. यापुढे पहिला क्रमांक मिळविण्यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनामध्ये सर्वांनी कसोशीने नियोजनपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरण समतोल राखण्याचे संस्कार लहानपणापासून […]

No Picture
Uncategorized

शिवसेनेच्या वतीने उद्या दि.०६ जून रोजी “राज्याभिषेक सोहळ्याचे” आयोजन

June 5, 2017 0

कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आयोजन केले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा […]

Uncategorized

आव्हान-२०१७ मधे कुलगुरुंचा उस्फुर्त सहभाग

June 5, 2017 0

कोल्हापूर, दि. ५ जून: शिवाजी विद्यापीठात १ जूनपासून सुरू झालेले ‘आव्हान-२०१७’ हे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर अत्यंत जोमाने सुरू आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही काल दिवसभर या शिबिरातील विविध सत्रांत तसेच […]

Uncategorized

उपचारपद्धती गतिमान होण्यासाठी इंटरनल कनेक्टीव्हिटी प्रणालीचा वापर करावा: आ. राजेश क्षीरसागर

June 5, 2017 0

कोल्हापूर– सीपीआर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णावर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने मुंबई हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आदी विकसित रुग्नालायांप्रमाने इंटरनल कनेक्टीव्हिटी प्रणालीचा वापर करण्याच्या दृष्टीने पुढील बैठकीत अहवाल सादर करावा, सीपीआर रुग्णालयातील अनधिकृत अतिक्रमण येत्या १५ दिवसात […]

Uncategorized

वाचन संस्कृतीची जोपासना महत्वाची:पालकमंत्री चंद्रकांत पाटील

June 5, 2017 0

कोल्हापूर. :- शिक्षित व सुसंस्कृत नवसमाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृतीची जोपासना महत्वाची असल्याचे मत जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केले. जरगनगर येथील कै.भालचंद्र चिकोडे वाचनालयाच्यावतीने सुरु केलेल्या पुस्तकांची वारी- तुमच्या दारी या नाविण्यपूर्ण […]

1 157 158 159 160 161 256
error: Content is protected !!