देशभरात मोडी फेस्टिव्हल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाला आज (मंगळवार) तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे भाजपकडून देशभरात २६ मेपासून १५ जूनपर्यंत ‘मोदी फेस्टिव्हल’ साजरा करण्यात येणार आहे. देशातील ९०० शहरांमध्ये हा उत्सव साजरा केला जाईल. […]