Uncategorized

मोदी सरकारचा 3 रा अर्थसंकल्प सादर; अर्धा टक्का सेवा करात वाढ

February 29, 2016 0

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोकरदारांना दिलासा दिलाय. बजेटमध्ये इन्कम टॅक्समध्ये कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे आहे. प्राप्तिकर कलम 87 ए नुसार पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना […]

Uncategorized

बळीराजाला बळ देणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

February 29, 2016 0

 मुंबई: ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाचे उद्दिष्ट ठेवून सर्वसामान्यांपर्यत विविध योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने पोहोचवण्यासाठी या प्रक्रियेतील गळती थांबवण्याचे विविध उपाय यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी योजले आहेत. रस्ते, वीज, पाणी यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर प्रामुख्याने भर […]

Uncategorized

जोतिबाच्या खेट्यांना आजपासून सुरुवात

February 28, 2016 0

कोल्हापूर :दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात येत्या आज पासुन खेट्यांना प्रारंभ झाला.त्यासाठी जोतिबा डोंगर सज्ज झाला आहे. माघ महिन्यात जोतिबाचे पाच खेटे घातले जातात. त्या नंतर जोतिबाची चैत्र पोर्णिमेला यात्रा भरते.यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, […]

Uncategorized

शाश्वत विकास घडविण्यासाठी भारतासमोर आव्हान : प्रा. डॉ.जी.डी. यादव

February 27, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा 52 वा दिक्षांत समारंभ आज संपन्न झाला . शाश्वत विकास घडविण्यासाठी भारताला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.सांडपाणी वायु प्रदुषण रस्ते बांधाणी सौर ऊर्जा बॉयोगॅस स्मार्ट सिटी अशा नव्या संकल्पना विज्ञान आणि […]

Uncategorized

दीक्षान्त समारंभाचे उद्या थेट वेबकास्टींग

February 27, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५२वा दीक्षान्त समारंभ उद्या दुपारी आयसीटी, मुंबईचे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी.डी. यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होणार आहे. या समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या वेबसाइटवरुन […]

Uncategorized

स्वातंत्रवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने अभिवादन

February 27, 2016 0

कोल्हापूर : स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या ताराराणी सभागृहातील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेस महापौर सौ.अि­ानी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर सौ.शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता संभाजी […]

Uncategorized

मेक इन इंडिया स्पर्धेत डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

February 25, 2016 0

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहातील स्पर्धेत डॉ.डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. वॉटर या थीम ची निवड करत दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर पावसाचे पाणी वर्षभर कसे साठवून ठेवता येईल यावर अभ्यास करून […]

Uncategorized

कोल्हापूर – वैभव वाडी 107 किमी च्या रेल्वे मार्गास मंजूरी

February 25, 2016 0

वैभववाडी – कोल्हापूर या रेल्वे मार्गास यंदाच्या बजेट मधे मंजूरी मिळाली. 107 किमी लांब या मार्गासाठी एकूण 2 हजार 750 कोटी  इतका खर्च येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे कोल्हापुरला जोडली जाणार हे निश्चित आणि रेल्वे […]

Uncategorized

‘धर्म आणि पर्यावरण’ दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची सांगता

February 25, 2016 0

कोल्हापूर: निसर्ग संवर्धनाचा संदेश सर्वच धर्मांनी दिलेला आहे. तथापि सर्व प्राणिमात्रांप्रती भूतदया आणि मानवतावादी दृष्टीकोन बाळगणे हा सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट धर्म आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत यांनी केले. ‘धर्म आणि पर्यावरण – […]

Uncategorized

पत्रकारांना सोयी- सुविधा मिळणे गरजेचे : पत्रकार सेवा संघ देणार शासनाला प्रस्ताव

February 25, 2016 0

कोल्हापूर : समाजाचा शिक्षक म्हणजे पत्रकार, समाजात काहीही कुठेही एखादी घटना घडली की ती समाजासमोर आणण्यासाठी सतत दक्ष असणारा पत्रकार सममाजाकडून आणि शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. समाजाला मार्गदर्शक पण सोयी सुविधांपासून वंचित अशी अवस्था […]

1 226 227 228 229 230 256
error: Content is protected !!