ब्रेकिंग न्यूजचा खरा स्रोत सिटीझन जर्नालिस्ट: डॉ. सुधीर गव्हाणे
कोल्हापूर : नवमाध्यमांमुळे पत्रकारितेपुढील आव्हाने वाढली आहेत. त्याचप्रमाणे पारंपरिक माध्यमांचा आकृतीबंधही बदलावा लागणार आहे. सद्यस्थितीत नागरिकच समाजमाध्यमांतून ब्रेकिंग न्यूज देत आहेत. यामुळे पत्रकारितेचे स्वरुप गतीने बदलत आहे, असे प्रतिपादन डॉ.सुधीर गव्हाणे यांनी आज येथे केले. […]