विनापरवाना 15 डिजीटल बोर्ड हटविले
कोल्हापूर : शहरामध्ये मोठया प्रमाणात विनापरवाना विविध जाहिरात फलक उभे करण्यात आलेली आहेत. सदर जाहिरात फलकासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या फलकधारकांनी परवानगी घेतलेली नाही अशा अवैध जाहिरात फलक, होर्डिग्ज, बॅनर्स हटविणेची कारवाई […]