प्लॅस्टिक बंदीबाबत शाळेच्या विद्यार्थींची जनजागृती रॅली
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या लक्षतिर्थ वसाहत येथील यशवंतराव चव्हाण विद्या मंदिर व नाळे कॉलनी येथील विमल इंग्लिश हायस्कूल यांच्यावतीने आज प्लॅस्टिक बंदी जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यानी प्लास्टिक हटाव पर्यावरण बचाव, प्लॅस्टिकचा धोका युध्दापेक्षा मोठा […]