Uncategorized

२३ सप्टेंबरपासून ‘स्टार प्रवाह’वर नवी मालिका ‘साता जल्माच्या गाठी…’

September 21, 2019 0

प्रेम ही अडीच अक्षरं नुसती कानावर जरी पडली तरी अनेकांच्या अंतकरणातील तारा छेडल्या जातात. प्रत्येकाच्या मनात ‘त्या’ खास व्यक्तीबद्दलचा हळवा कोपरा हा असतोच. प्रेमात पडणं जरी सोपं असलं तरी ते निभावणं मात्र कठीण. प्रेमासाठी कायपण करण्याची तयारी […]

Uncategorized

तज्ञांच्या अभिप्रायानंतर सापळ्यातील आरोपीवर कारवाई

September 21, 2019 0

कोल्हापूर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल पन्हाळा तालुक्यात सापळा लावला होता. या सापळ्यामधील सीसीटीव्ही फुटेज, संबंधिताच्या आवाजाचे नमुने, सीडीआर पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. याबाबत तज्ञांचे अभिप्राय आल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक […]

Uncategorized

पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्यावतीने प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या कार्डचे वितरण

September 18, 2019 0

कोल्हापूर: पालकमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षाच्यामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू रुग्णासाठी विविध योजनेंच्या माध्यमातून उपचार केले जातात. आज कोल्हापूर जिल्ह्यातील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत निवड झालेल्या १००० लाभार्थ्यांना या गोल्डन कार्डचे वितरण भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल […]

Uncategorized

अँमेझॉनने महाराष्ट्रात लाँच केले सर्वात मोठे फुलफिलमेंट सेंटर

September 18, 2019 0

मुंबई : महाराष्ट्रात इंफ्रास्ट्रक्चर चा विस्तार करत अँमेझॉन डॉट इन द्वारे राज्यात सर्वात मोठे फुलफीलमेंट सेंटर (एफसी) सुरु करण्याची घोषणा करण्यात आली.त्यामुळे आता सणासुदीच्या सुरुवातीस अ‍ॅमेझॉन डॉट इनला ग्राहकांचा अनुभव वाढविण्यास मदत मिळेल.भिवंडीजवळ स्थित या […]

Uncategorized

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचा अपोलो प्रोहेल्थ; पहिला सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम

September 18, 2019 0

कोल्हापूर:अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप या भारतातील पहिल्या मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल्स च्या साखळीने आज अपोलो प्रोहेल्थ प्रोग्रॅम हा अत्यंत प्रभावी, सक्रिय आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम दाखल केला आहे. अपोलो प्रोहेल्थ हा पीएचआरएचे (पर्सनलाइज्ड हेल्थ रिस्क असेसमेंट) पाठबळ असणारा, आर्टिफिशिअल […]

Uncategorized

मास्कोत आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुभाष देसाई यांचे प्रभावी भाषण 

September 18, 2019 0

मास्को :”सामाजिक आणि राजकीय भौगोलिक परिस्थिती आणि काळाच्या संदर्भात गौतम बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यात तुलना करणे कठीण आहे परंतु मानवी जीवनात व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरचे दुःख दूर करण्यासाठीचे दोघांचे प्रयत्न आणि त्यामागचे तत्वज्ञान यात […]

Uncategorized

स्टारगोल्ड तर्फे सुपर 30 मोहिमेला प्रारंभ, 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रेरित करणार

September 17, 2019 0

कोल्हापूर : यंदाच्या वर्षी अत्यंत प्रेरणादायी ठरलेल्या चित्रपटांपैकी एक सुपर 30 या चित्रपटाचा प्रिमियर पहिल्यांदाच स्टारगोल्ड व स्टार प्लस वर 22 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 1 वाजता पाहायला मिळणार आहे.दूरदृष्टी शिक्षण तज्ञ आनंदकुमार यांच्या जीवनावरील ही […]

Uncategorized

पूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल

September 17, 2019 0

कोल्हापूर : जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक जिल्ह्यात आज दाखल झाले. पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्ण वत्स यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण तज्ज्ञ पी.के.दास, उप जीविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर आणि अविनाश कुमार […]

Uncategorized

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 10 हजार लाभार्थी कार्ड तयार:पालकमंत्री

September 17, 2019 0

कोल्हापूर :आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत निवड झालेल्या कोल्हापूर जिल्हयातील 10 हजार लाभार्थी कार्ड – गोल्डन कार्ड वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत तयार करण्यात आली असून ती संबंधित लाभार्थ्यांना वितरीत केली जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत […]

Uncategorized

शिवाजी पुतळ्याच्या लोखंडी ग्रीलला अज्ञात वाहनाची धडक

September 17, 2019 0

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नुकतेच सुशोभीकरण केलेल्या लोखंडी ग्रीलला अज्ञात वाहनाने ठोकर दिली.यामुळे सदर ग्रीलचे नुकसान झाले.याबाबत आज दुपारी एकच्या सुमारास समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे महेश उरसाल यांनी लक्ष्मीपुरी चे पोलीस निरीक्षक वसंत बाबर […]

1 25 26 27 28 29 256
error: Content is protected !!