Uncategorized

डी.डी.शिंदे महाविद्यालयीन युवकांची पॉकेटमनी खर्चातून गरजूंना मदत

February 6, 2019 0

कोल्हापूर- कोल्हापुरातील डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपलं आहे. त्यांना मिळणारा पॉकेटमनी अवांतर बाबीवर खर्च न करता समाजातील गरीब-गरजू व्यक्तींना धान्य, शालेय साहित्य देण्याचा स्तुत्य उपक्रम गेले वर्षभर हे […]

Uncategorized

संजय जाधव दिग्दर्शित `लकी’ चित्रपट ७ फेब्रुवारी ला होणार प्रदर्शित

February 5, 2019 0

‘कोल्हापूर: बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला ‘लकी’ सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. ह्या सिनेमातून अभिनेत्री दिप्ती सती मराठी […]

No Picture
Uncategorized

वारणा बझार आणि स्टेफ्रीतर्फे ८ हजार स्त्रियांना स्वच्छतेचे प्रशिक्षण

February 5, 2019 0

कोल्हापूर – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात स्त्रियांमध्ये मासिक पाळीदरम्यान आरोग्य आणि स्वच्छतेचे किती महत्त्व आहे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनने वारणा बझारसोबत भागिदारी केली आहे.यावर्षी पारंपरिक हळदी- कुंकू एका वेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यात आले […]

Uncategorized

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आयोजित वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात

February 4, 2019 0

कोल्हापूर: एका पेक्षा एक परफॉरमन्स कलाविष्कारांची उधळण, गीत नृत्यांचा धमाका आणि प्रत्येक कलाकाराची वेगळी कला अशा वातावरणात प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्यावतीन आयोजित वार्षिक स्नेहसम्मेलन रविवारी पार पडल. वेल्फेअरच्या अध्यक्षा सौ.प्रतिमा सतेज पाटील आणि सिने अभिनेत्री हेमंत इंगळे यांच्या हस्ते या […]

Uncategorized

महाडिक यांनी भीमा फेस्टीव्हलच्या मैदानावर फोडला प्रचाराचा नारळ

February 4, 2019 0

कोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडून खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी निशित झाली असल्याने प्रचाराची सुरुवात म्हणून भीमा फेस्टीव्हलच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमातून प्रचार व प्रसार याला सुरुवात केली. कार्यक्रमामध्ये महाडिक यांनी जनतेशी संवाद साधतान […]

Uncategorized

बिकने लाँच केली भारतातील सर्वांत मोठी स्टेशनरी फॅक्‍टरी

February 3, 2019 0

बिक सेलो (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड याभारतातील पहिल्या क्रमांकाच्या पेन ब्रॅण्ड व लेखनसाहित्य उत्पादक कंपनीने आपल्या आशियातीलसर्वांत मोठ्या फॅक्‍टरीच्या उद्घाटनाची घोषणाकेली. गुजरातमधील वापीजवळ ही फॅक्‍टरी सुरूकरण्यात आली आहे. बिकची ही नवीनअत्याधुनिक फॅक्‍टरी भारतीय बाजारपेठेच्या  वाढीला चालना देण्याचे काम करेल, त्याचप्रमाणेपालक कंपनी सोसायटी बिक निर्यात केंद्राचीभूमिका बजावेल. वापी येथील नवीन फॅक्‍टरीमध्ये १५०० लोकआहेत. पर्यावरणावर याचा कमीतकमी परिणामव्हावा या हेतूने फॅक्‍टरीमध्‍ये नूतनीकरणीय ऊर्जेचावापर केला जाणार आहे, तसेच शून्य द्रवकचरानिर्मितीचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवीनफॅक्‍टरीची इमारत ही आयजीबीसी गोल्डसर्टिफिकिटची मंजुरी मिळाल्यानंतर ग्रीन बिल्डिंगम्हणून मान्यता पावणार आहे. फॅक्‍टरीच्या आवारातअध्ययन व विकास केंद्र स्थापन करण्यात आलेआहे. यामध्ये ५०० तासांचे वर्गातील अध्यापन वप्रात्यक्षिक प्रशिक्षण अशा स्वरूपाचे कौशल्यप्रशिक्षण अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. गुजरात सरकारने या अभ्यासक्रमांना वैध ठरवलेआहे.या फॅक्‍टरीच्या उद्घाटनाबद्दल बिकचे मुख्यकार्यकारी अधिकारी व संचालक गोंजाल्‍वबिक म्हणाले,  “या नवीन फॅक्‍टरीमध्‍ये केलेलीगुंतवणूक हे बिक भारताप्रती मानत असलेल्याबांधिलकीचे प्रात्यक्षिक आहे. सेलो हा ब्रॅण्डभारतातील सर्वाधिक पसंतीचा ब्रॅण्ड व्हावा यासाठीआम्ही वचनबद्ध आहोत आणि कल्पक, मूल्यवर्धित, दर्जेदार उत्पादने बाजारातपरवडण्याजोग्या किमतीत आणण्यावर भर देतराहू. १२ महिन्यांच्या छोट्या कालावधीत फॅक्‍टरीचेबांधकाम करण्यासाठी पुरवलेल्या मदतीबद्दल मीभारत सरकार व गुजरात सरकारचे आभार मानतो.”या नवीन फॅक्‍टरीच्या उद्घाटनानंतर बिकच्या आतादमणमध्ये ५, गुजरातमध्ये १ आणिउत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये १ असे ७ फॅक्‍टरीझाल्‍या आहेत.

Uncategorized

आनंदी गोपाळ’ चित्रपटाच्या टीम कडून डॉ. आनंदीबाई जोशी यांना मानवंदना

February 3, 2019 0

पुणे : भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म पुण्यातील आहे. ज्या वास्तूमध्ये आनंदीबाई यांचा जन्म आणि मृत्यू झाला त्याच वास्तूमध्ये ‘पुणे भारत गायन समाज’ ही पुण्याच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्वपूर्ण संस्था कार्यरत आहे. आज शास्त्रीय […]

Uncategorized

टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात लाँच केली कॅमरी हायब्रिड व्हेईकल

February 3, 2019 0

नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात उत्कृष्ट परफॉर्मन्स देणाऱ्या नेक्स्ट जनरेशन “न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल” चे लॉन्च केले. टोयोटाच्या नवीन ग्लोबल आर्किटेक्चरने प्रेरित असलेली लक्झरी आणि पावरफुल अशी कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल किंवा सेल्फ चार्जिंग […]

Uncategorized

‘डोक्याला शाॅट’चा भन्नाट टिझर प्रदर्शित 

February 3, 2019 0

मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ आता लवकरच शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित ‘डोक्याला शॉट’ हा भन्नाट चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. यात गणेश […]

Uncategorized

१५ वे ‘महाटेक २०१९’ भव्य व्यावसायिक प्रदर्शनाची ७ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 2, 2019 0

कोल्हापूर  – १५ वे ‘महाटेक- २०१९’ हे व्यावसायिक प्रदर्शनात दि.७ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे. ७ फेब्रुवारी […]

1 56 57 58 59 60 257
error: Content is protected !!