आर्ट फौंडेशनच्यावतीने कला महोत्सव २२ ते २६ डिसेंबर दरम्यान
कोल्हापूर: कोल्हापूरच्या कलानगरीतल कलावंताना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने ३ रा कलामहोत्सव संपन्न होत आहे. यामध्ये चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन आणि विक्री भव्य स्वरूपात होणार आहे अशी माहिती आयोजक आमदार सतेज डी. […]