भागीरथी महिला संस्थेच्यावतीने अभिनव कल्पकता दर्शन ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे, अनेकांचे नोकरी व्यवसाय बंद पडले, अनेकांना घरी बसण्याची वेळ आली. मात्र या वेळेचा सदुपयोग करत, काहींनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवल्या, काही व्यक्तींनी पर्यावरणपुरक अनोखी कृती केली, तर […]