६ जुलै रोजी प्रदर्शित होणार ‘सॉरी’
सॉरी हा इंग्रजी शब्द आज सर्वांच्या इतका अंगवळणी पडलाय की दिवसभरात असंख्य वेळा तो अनाहुतपणे ओठांवर येतो. आजच्या इंग्रजाळलेल्या प्रादेशिक भाषांमध्येही हा शब्द इतका रूळलाय की भविष्यात हा शब्द प्रत्येक प्रादेशिक भाषेतील मूळ शब्दाला मात […]