‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांची सांगलीत २४ मे रोजी प्रकट मुलाखत व मार्गदर्शन
सांगली : जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार येत्या गुरुवारी (२४ मे २०१८) सांगलीमध्ये येत आहेत. ‘रोटरी क्लब ऑफ सांगली’तर्फे आयोजित ‘बातचीत एका मसाला किंगशी’ या कार्यक्रमातून […]