News

केडीसीसीच्या इचलकरंजीतील ई लॉबी इमारतीचे भूमिपूजन 

January 12, 2021 0

इचलकरंजी :केडीसीसी बँकेच्या इचलकरंजी येथील मुख्य शाखेच्या ई लॉबीच्या इमारतीचे भूमिपूजन बँकेच्या ज्येष्ठ संचालिका व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे संचालक व आमदार राजूबाबा आवळे हे उपस्थित होते.यावेळी […]

News

हद्दवाढ न होणे हे तर तत्कालीन ‘दक्षिण’च्या आमदारांचे अपयश: ‘आप’चे संदीप देसाई

January 12, 2021 0

कोल्हापूर: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या दौऱ्यावर असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा अशा सूचना केल्या. या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदने सादर केली. परंतु […]

News

सीपीआरमधील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील त्रुटी सुधाराव्यात: भाजपाची मागणी

January 11, 2021 0

कोल्हापूर : भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीमध्ये दहा चिमुकल्यांचे निष्पाप बळी गेले. अशा प्रकारची दुर्घटना सी.पी.आर मध्ये घडू नये यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिष्ठाता […]

News

मंजूर निधीची कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी संपवा: राजेश क्षीरसागर

January 11, 2021 0

कोल्हापूर : महानगरपालिकेची मंजुरी नसताना निवडणुकीच्या धर्तीवर नागरिकांना आमिष दाखविण्यासाठी विकास कामे सुरु आहेत. घरफाळा विभागातील भ्रष्टाचार, घरफाळा थकीत असताना बांधकामास परवानगी दिली जाते, योजनेतून मंजूर झालेल्या निधी वाटपात शहरातील प्रत्त्येक प्रभागास समप्रमाणात न्याय दिला […]

News

दिग्दर्शक अपर्णा होशिग यांच्या’कानभट्ट’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण 

January 11, 2021 0

बॉलिवूड मधील प्रसिद्ध सिने निर्मात्या अपर्णा होशिंग आपल्या ‘कानभट्ट’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना अनोखा आणि रोमहर्षक अनुभव देण्यास तयार आहेत. अलीकडेच, अपर्णा होशिंग ह्यांनी आपल्या ‘कानभट’ ह्या आगामी चित्रपटाच्या पहिल्या लूकचे अनावरण केले. एकूणच ह्या […]

News

युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा; संघाची महिला कार्यकारिणी जाहीर

January 11, 2021 0

पुणे: युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य वतीने ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुण्यात राज्य महिला कार्यकारणी व पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघ संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते […]

News

कोल्हापूरमधून मराठा मावळे पानिपतकडे रवाना

January 11, 2021 0

कोल्हापूर: १४ जानेवारी पानिपत शौर्यशाली रणसंग्राम दिन… या दिवशी मराठ्यांनी पराक्रम दाखवून एक प्रकारे विजय मिळवला… हा विजय म्हणजे अब्दाली पुन्हा कधीही हिंदुस्थानवर चालून आला नाही… या युद्धात प्राणाची आहुती देणाऱ्या मराठ्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरसह […]

News

यशवंतराव चव्हाण पुतळा अनावरण सोहळा तयारीची मंत्री मुश्रीफ यांच्याकडून पाहणी

January 9, 2021 0

कोल्हापूर:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार २२ जानेवारी २०२० रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.  तयारीचा भाग म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद […]

News

श्री अंबाबाई मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार:नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

January 9, 2021 0

कोल्हापूर: शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार दि.०८ जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. काल दिवसभर झालेल्या बैठका आणि इतर कार्यक्रमाच्या व्यस्त दौऱ्यानंतर त्यांनी कोल्हापुरात मुक्काम केला. आज सकाळी त्यांनी करवीरनिवासिनी आई […]

News

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ; भाजपा आ.सुनील कांबळे

January 8, 2021 0

कोल्हापूर: अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये 59 हजार कोटी रू. अशी भरीव वाढ केल्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग खऱ्या अर्थाने सुकर झाला आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय […]

1 104 105 106 107 108 166
error: Content is protected !!