News

उद्या  ‘आप’चा महापालिकेवर पंचनामा मोर्चा

November 8, 2020 0

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ येत्या 15 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. मागील निवडणुकीत लोकप्रतिनिधींकडून अनेक आश्वासने देण्यात आली. निवडून आल्यानंतर शहराच्या विकासासाठी प्रत्यक्षात काय काम केले याचा पंचनामा होणे गरजेचे आहे.शहरातील खड्ड्यांनी नागरिक त्रासलेले आहेत. […]

News

पंधरा दिवसात नेटवर्क संदर्भात सर्व्हे करुन अहवाल द्या: खा. मंडलिक यांची सुचना

November 8, 2020 0

  कोल्हापूर  : सध्याच्या युगात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेला असाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे दूरध्वनी सेवेसंदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्याचा सर्व्हे करून येत्या पंधरा दिवसांमध्ये अहवाल देण्याच्या सूचना खासदार संजय मंडलिक यांनी बीएसएनएल’सह इतर […]

News

जिल्हा एक्स्पोर्ट प्रोमोशन कमिटीची पहिली सभा संपन्न

November 8, 2020 0

कोल्हापूर: कोरोना काळात उद्योगधंदे आर्थिक नुकसानीत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्पादन क्षेत्राला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने व जागतिक बाजारपेठेमध्ये देशाची निर्यात   वाढवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून देशातल्या औद्योगिक दृष्ट्या अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात एक निर्यात प्रचालन […]

News

शिवसेनेचा महापौर करण्यासाठी जोमाने कामाला लागा :राजेश क्षीरसागर

November 8, 2020 0

कोल्हापूर : जय- पराजय हा निवडणुकीचा भाग आहे. अपयशाने खचून न जाता पुन्हा न नव्या दमाने सुरवात करण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली असून, गेल्या दोन पदवीधर आणि महापालिका निवडणुकीचा अनुभव सार्थकी […]

News

आमदार चंद्रकांत जाधव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

November 6, 2020 0

कोल्हापूर: आमदार चंद्रकांत जाधव साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी आज साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता गोरगरिबांना मदत करा असे आवाहन आमदार जाधव यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत, वाढदिवसानिमित्त शहरातील पाच […]

News

पदवीधर, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरणार

November 6, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत संपली असून, महापालिकेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, या निवडणुकीत शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश […]

News

दिवाळीत महाद्वार रोडवर व्यवसाय करण्यासाठी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर अखेर तोडगा

November 6, 2020 0

कोल्हापूर: दिवाळी पूर्वसंध्येला शनिवार – रविवार महाद्वार रोडवर प्रचंड गर्दी होते.रस्त्याच्या मध्ये व्यवसाय करायचा का नाही करायचा ? याविषयी आठ दिवस व्यापारी व फेरीवाले यांच्यात वाद चालू होता.पण शनिवारी अचानक फेरीवाल्यांनी रस्त्यात ठाण मांडून व्यवसाय […]

News

समरजीतसिंह घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर; जाणून घेतल्या व्यथा

November 6, 2020 0

कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराणे म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजर्षि शाहूंच्या जनपंचायत संकल्पनेवर आधारित शिवार संवाद दौऱ्याचा आज शुभारंभ करण्यात आला. या जिल्हा दौऱ्याची सुरूवात करवीर तालुक्यातील चिंचवाड गावातून भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी […]

News

केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक;भव्य ट्रॅक्टर रॅली काढत निषेध

November 6, 2020 0

कोल्हापूर,: काँग्रेसने आज कोल्हापुरात केंद्रसरकारच निषेध करत भाव ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी मोदी सरकार वर निशाणा साधला. जोपर्यंत हा अन्यायी कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आता लढा थांबणार नाही, […]

News

सराफ व्यापारी संघाच्या कॅलेंडरचे प्रकाशन

November 5, 2020 0

कोल्हापूर: येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या महालक्ष्मी दिवाळी कॅलेंडरचे प्रकाशन आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले.संघाच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त महालक्ष्मी प्रतिमेचे कॅलेंडर सर्व सभासदांना मोफत दिले जाते. त्याचे प्रकाशन सौ. श्वेता कुलदीप गायकवाड, […]

1 … 115 116 117 118 119 … 168
error: Content is protected !!