विजदरवाढ विरोधात ‘आप’ चा पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या
कोल्हापूर:लॉकडाउन काळातील 200 युनिट वीजबिल माफ करण्यात यावे व एप्रिल पासून लागू केलेली विजदरवाढ मागे घेण्यात यावी या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने पालकमंत्री मा. ना. सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा या कार्यालयाबाहेर […]