News

फडणवीसांचे मुहूर्त कायम चुकीचेच:मंत्री हसन मुश्रीफ

August 1, 2020 0

गडहिंग्लज:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत काढत आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. त्यांना नेमकं काय झालय, हेच समजत नाही असेही श्री मुश्रीफ म्हणाले.गडहिंग्लजमध्ये पत्रकारांशी बोलताना […]

News

राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून आण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचे काम पूर्ण

August 1, 2020 0

कोल्हापूर : वैयक्तिक दु:खांचा विचार न करता, आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या सहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे मातंग समाजाचे कैवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला […]

No Picture
News

बेकायदेशीर नोकरभरती आणि गैर व्यवहाराबाबत, बाजार समिती संचालक मंडळांवर कारवाई करा

July 31, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर नोकर भरती झाली आहेे. तसेच गेल्या ४ वर्षात संचालक मंडळाने अनेक चुकीचे आणि नियमबाहय निर्णय घेवून, मोठया प्रमाणात गैर व्यवहार केला आहे. याबाबतची चौकशी सध्या जिल्हा उपनिबंधकामार्फत सुरू आहे. […]

News

सात दिवसांच्या आत फाईल निर्गत करा :आम. चंद्रकांत जाधव 

July 31, 2020 0

कोल्हापूर :सात दिवसांच्या आत फाईलची निर्गत करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली.महापालिकेच्या राजारामपुरी येथील नगररचना विभागाला नागरिकांच्या तक्रारीनुसार भेट देऊन आमदार जाधव यांनी आढावा घेतला. त्यावेळी ही सूचना केली.घरकुल आवास योजनेसाठी किती […]

News

पतित पावन संघटनेच्या विनंतीवरून कपिलेश्वर हॉस्पिटल काेराेना उपचारासाठी उपलब्ध 

July 31, 2020 0

कोल्हापूर:कोरोनाविषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने खाजगी हॉस्पिटलच्या नेमणुका करत आहेत.मात्र तेही हॉस्पिटल कमी पडत असून रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णालयांचा यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याअनुषंगाने पतित पावन संघटनेच्यावतीने […]

News

नवे शैक्षणिक धोरण लगेचच लागू होणार नाही.

July 31, 2020 0

नवे शैक्षणिक धोरण लगेचच लागू होणार नाही. अंमलबजावणीसाठी २०२३, २०२५ व २०३०, असे तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत. यंदा सातवी-आठवीत असलेल्या विद्यार्थांवर या धोरणाचा प्रभाव (इॅम्पक्ट) पडेल. ते जेव्हा १० वी, १२ वीची परीक्षा देतील […]

News

वयाच्या साठीतही प्रभुदास लोले दहावी उत्तीर्ण

July 29, 2020 0

इचलकरंजी : शिकण्याची दुर्दम्य इच्छा असेल तर असेल तर वयाची आठकाठी येत नाही. याचाच दाखला वयाच्या साठीतही दहावी उत्तीर्ण होवून त्यांनी दाखवून दिला आहे. प्रभुदास बजरंग लोले यांनी आज दहावीची परीक्षा देऊन ६७ टक्के गुणांसह […]

News

कोरोना रुग्णांवर घरीच उपचाराच्या दृष्टीने स्वतंत्र यंत्रणा राबवावी :राजेश क्षीरसागर   

July 28, 2020 0

कोल्हापूर : कोरोना रोगावर आजपर्यंत औषध किंवा लस निर्माण झाली नसल्याने, कोरोनावर मात करण्यावर प्रशासनास मर्यादा येत आहेत. या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दिल्ली सरकारने केलेल्या उपाययोजनेच्या धर्तीवर अंशता आणि मध्यम कोरोनाग्रस्त रुग्णावर घरीच उपचार करण्याच्या […]

News

मुखमंत्र्यांना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्वाची: चंद्रकांत पाटील

July 28, 2020 0

कोल्हापूर:अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजनाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी आता अयोध्याला जायचे की नाही हे ठरवावे, असा सल्ला देताना त्यांना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]

News

कळंबा जेल परिसरातील जुगार अडयावर छापा

July 27, 2020 0

कोल्हापूर:कळंबा जेल परिसरात विजय चंदर भोसले हा मोठ्या रक्कमेवर तीन पाणी जुगार घेत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार घेणाऱ्या विजय भोसले याच्यासह जुगार खेळणारे कासिम मुल्ला, परशुराम […]

1 127 128 129 130 131 166
error: Content is protected !!