News

विवाह सोहळ्यात वाद्यांना परवानगी : आ. चंद्रकांत जाधव

June 15, 2020 0

कोल्हापूर  : कोरोनामुळे छोटेखानी विवाह समारंभ झालेत. ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिलेली आहे. या ५० लोकांमध्ये वाजंत्रींचा समावेश केल्यास, विवाह सोहळ्यात वाद्ये वाजवण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी […]

News

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नाभीक समाजाला धान्य वाटप

June 15, 2020 0

कागल :ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नाभिक समाजाला धान्य वाटप झाले. पुणे येथील नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. निता ढमाले यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गरजु लोकांना तसेच हातावरचे पोट असणाऱ्यांना धान्य दिले आहे. कागल […]

News

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुळकुडच्या दूधगंगा नदीवरील पुलाचे लोकार्पण

June 14, 2020 0

कसबा सांगाव:सुळकुड ता. कागल येथील दूधगंगा नदीवरील नव्या पुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, सरपंच सौ. जयश्री […]

News

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा

June 13, 2020 0

कोल्हापूर : शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्यजी ठाकरे साहेबांचा येत्या १३ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवस साजरा न करण्याचे […]

News

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित “जन्मदिनी वृक्ष लावू प्रत्त्येकानी” संकल्पनेचे आयोजन  

June 13, 2020 0

कोल्हापूर : शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्यजी ठाकरे साहेबांचा येत्या १३ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण मंत्री नामदार श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांना […]

News

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर देशभरात ‘गोहत्या बंदी’साठी कठोर कायदा करावा

June 11, 2020 0

मुंबई : उत्तरप्रदेशमधील ‘योगी सरकार’ने गोहत्या रोखण्यासाठी नवा अध्यादेश काढला आहे. यानुसार गोहत्या करणार्‍याला 10 वर्षे शिक्षा आणि 5 लक्ष रुपयांपर्यंत दंड असेल. ‘योगी सरकार’ने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य असून हिंदु जनजागृती समिती त्याचे […]

News

रंकाळा परिसरातील कदम खणीचे पाणी चॅनेलच्या माध्यमातून बाहेर काढा :आमदार चंद्रकांत जाधव

June 11, 2020 0

कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरातील कदम खणीचे पाणी चॅनेलच्या माध्यमातून बाहेर काढा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली.प्रभाग क्रमांक ५६ मधील राजकपूर यांच्या पुतळ्याशेजारी असणाऱ्या कदम खण येथे सध्या कचरा टाकल्याने पाणी तुंबले आहे. […]

News

इचलकरंजी कोविड सेंटरसाठी केमिस्ट असोसिएशनतर्फे प्लस ऑक्झिमीटर उपकरण प्रदान

June 11, 2020 0

इचलकरंजी:कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.संसर्ग झालेला रूग्ण तातडीने ओळखणे आवश्यक आहे. यासाठी प्लस आॅक्झिमीटर हे उपकरण महत्त्वाचे आहे.या उपकरणाची गरज ओळखून आज इचलकरंजी केमिस्ट असोसिएशनतर्फे सदर उपकरण उपलब्ध करून […]

News

पतित पावन संघटनेच्यावतीने फेरीवाल्यांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

June 11, 2020 0

कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कष्टकरी फेरीवाल्यांचे जीवन धोक्यात येऊ नये म्हणून आज सकाळी पतित पावन संघटनेच्या वतीने आज श्री महालक्ष्मी फेरीवाला संघटना यांना फेरीवाल्यांसाठी अर्सनिक अल्बम औषधी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी सदर औषध पतित पावन संघटनेचे […]

News

आंबेओहोळ प्रकल्पास समरजीतसिंह घाटगे यांची भेट

June 11, 2020 0

उत्तूर: भागातील शेतकऱ्यांचा व गावकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा आंबेओहोळ प्रकल्पाच्या रखडलेल्या कामासह शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने पाऊले उचलावीत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे समरजीतसिंह घाटगे यांनी मागणी केली होती. यावर आता शासकीय […]

1 128 129 130 131 132 160
error: Content is protected !!