इफको कंपनीच्यावतीने गरजूंना ब्लँकेट वाटप
कोल्हापूर : इंडियन फार्मर फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लि.,नवी दिल्ली (इफको) कंपनीचे एम.डी. डॉ.यु.एस.अवस्ती यांच्या संकल्पनेतून सहकारातील अग्रगण्य खत कंपनीच्या वतीने शिरोली दुमाला (ता.करवीर) येथे हिवाळ्यात उपयुक्त असे ब्लँकेट गरजूंना वाटप करण्यात आले. इफकोचे आमसभा सदस्य व गोकुळचे माजी चेअरमन विश्वास […]