नागरिकांचे चार महिन्याचे २०० युनिटपर्यंत विजेचे बिल माफ करावे:आप ची मागणी
कोल्हापूर:मागील अडीच महिन्यापासून राज्यातील उद्योग,व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद झाले आहेत, यामुळे व्यापारी, कामगार,शेतकरी, शेतमजूर, फुटपाथवर बसून आपले पोट भरणारे सर्व नागरिक आर्थिकदृष्ट्या फारच संकटात आले आहेत. काही प्रमाणात यामधील कामगार आणि शेतमजूर यांना राशन […]