News

वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज:पालकमंत्री सतेज पाटील

July 13, 2020 0

कोल्हापूर:वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. दक्षिण मतदारसंघ निवडणूक जाहीरनाम्यानुसार दरवर्षी पाच हजार झाडे लावण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी आता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.सतेज ऋतु […]

News

बाजार समितीमध्ये नियमबाह्य नोकरभरती;भाजपा आंदोलन छेडणार

July 11, 2020 0

कोल्हापूर:कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मागील दाराने नोकरभरती केली आहे. विद्यमान सभापतींचा नातू, इतर संचालकांचा मुलगा-मुलगी, पुतण्या- पुतणी, भाचा-मेहुणा अशा २९ सग्या सोयर्‍यांची, बेकायदेशीररित्या भरती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात बाजार समिती मधील २४ पदांच्या […]

News

कोरोनाच्या काळातील पोलिसांचे काम कौतुकास्पद :आ.ऋतुराज पाटील

July 9, 2020 0

कोल्हापूर:कोरोनाच्या काळातील पोलिसांचे काम कौतुकास्पद आहे .पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळताना स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी असे प्रतिपादन आ.ऋतुराज पाटील यांनी केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , करवीर डीवायएसपी , डॉ.प्रशांत अमृतकर, शहर डीवायएसपी प्रेरणा कट्टे […]

News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका दगडात साधले तीन निशाणे

July 7, 2020 0

मुरगूड :मुरगुडमध्ये झालेल्या जाहीर भाषणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकाच दगडात साधले तीन निशाणे. त्यांनी मुरगुडसह यमगे व शिंदेवाडीच्या स्वच्छ पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी केलेल्या समरजीत घाटगे यांना विनंतीसह कोल्हापूर शहराच्या स्वच्छ पाण्यासाठी गैबी बोगद्याच्या संबंधी […]

News

एल.एल.रावल नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणेच्या मुख्य महाव्यवस्थापक पदी

July 7, 2020 0

कोल्हापूर:श्री लकुलिश एल रावल यांनी दिनांक 01 जुलै 2020 पासून नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणेच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. नाबार्ड, ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील एक सर्वोच्चस्तरीय विकास बँक आहे.श्री रावल 1985 साली नाबार्ड मध्ये […]

News

इन्हरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने डॉक्टरांचा गौरव

July 7, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : इन्हरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून कोल्हापूर शहरातील काही डॉक्टरांचा *कोविड योद्धा* म्हणून गौरव करण्यात आला. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन येथे हा कार्यक्रम पार पडला.कोल्हापुरातील वैद्यकीय सेवा संस्था […]

News

वाढीव वीज बिलाच्या विरोधात सोमवारी बिलाची होळी आंदोलन

July 7, 2020 0

 कोल्हापूर :जगभरात चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना विषाणुमुळे अनेक नागरीकांचा जीव धोक्यात आलेला आहे जगभरातील काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत सदर विषाणुचा भारतातही शिरकाव झालेला आहे त्यामुळे दि २२ मार्च-२०२० पासून देशात तसेच राज्यात लाॅकडाॅऊन […]

News

श्री अष्टविनायक तरूण मंडळाच्या नूतन वास्तू पायाभरणीचा शुभारंभ

July 6, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापुरात शंभरावर शाहूकालीन तालीमसंस्था आणि शेकडो मंडळे आहेत. या तालीमसंस्था आणि मंडळे म्हणजे पेठेच्या व त्या त्या परिसराच्या शान आहेत. या तालीमसंस्था मंडळांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. कोल्हापूरच्या अस्मिता असणाऱ्या अशा काही तालीमसंस्था […]

News

गुरू फक्त दिशा दाखविण्याचे काम करतात:स्वामी जगदगुरू शंकराचार्य

July 6, 2020 0

कोल्हापूर: गुरू हे फक्त दिशा दाखविण्याचे काम करतात. प्रत्यक्ष आपल्या ध्येयाकडे स्वतःलाच वाटचाल करून सफल व्हायचे आहे, असे प्रतिपादन स्वामी जगदगुरू शंकराचार्य यांनी आज केले.येथील शंकराचार्य पीठामध्ये व्यासपूजा व गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प.प. श्री स्वामीजीनी […]

Information

विक्रम डवर यांची वायुसेनेत निवड

July 5, 2020 0

तारळे (अतुल पाटील): तारळे खुर्दपैकी चोरवाडी येथील विक्रम बंडोपंत डवर यांची भारतीय वायुसेनेमध्ये गरुड कमांडो पदी नुकतीच निवड झाली. विक्रम डवर यांचे शिक्षण तारळे येथील प्राथमिक शाळेत व शिवाजी हायस्कूल येथे झाले, तर पदवीचे शिक्षण […]

1 164 165 166 167 168 200
error: Content is protected !!