News

कोरोना काळात डॉक्टर्स आणि प्रशासनात एकवाक्यता: जिल्हाधिकारी दौलत देसाई

July 2, 2020 0

कोल्हापूर / प्रतिनिधी:कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉक्टर्स व प्रशासन या एक संस्था म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही संस्था कोरीनाच्या लढाईसाठी एकत्र झाल्या आहेत. यात डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली.खासगी डॉक्टर्स, शासकीय डॉक्टर्स आणि प्रशासन यंत्रणा एकत्रित येऊन […]

News

शाहू हायस्कूलमध्ये शाहू जयंती साजरी

June 30, 2020 0

इचलकरंजी: इचलकरंजी नगरपरिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती माननीय राजू बोंद्रे साहेब सभापती शिक्षण समिती यांच्या अध्यक्षतेखाली व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे साहेब प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय शंकर […]

News

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा रिक्षा चालकांना मदतीचा हात

June 28, 2020 0

कोल्हापूर: कोरोना महामारी च्या काळात रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापूर शहरातील विविध रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.जवळपास एक हजार रिक्षाचालकांना याचा लाभ […]

News

भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्या वतीने वाढीव वीजबिलाबद्दल निवेदन

June 27, 2020 0

कोल्हापूर: संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात धुमाकूळ घालू लागला. देशाचे पतंप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च २०२० पासून एक महिन्याचा लॉकडाऊन जाहीर केला. विदयमान महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव […]

News

संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून छ.शाहू महाराजांना अभिवादन

June 26, 2020 0

कोल्हापूर: छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट , जुना राजवाडा’ कोल्हापूर यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जुना राजवाडा, भवानी मंडप येथे पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. पाळणा म्हणून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून खासदार […]

News

राजर्षी छ. शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे:राजेश क्षीरसागर

June 26, 2020 0

कोल्हापूर : सामाजिक न्यायचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १४६ वी जयंती निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही जयंती  अत्यंत साधेपणाने करण्यात आली.  शाहूनगर […]

News

लोककल्याणाचा वसा हा शाहू महाराजांचा अनुयय:मंत्री हसन मुश्रीफ

June 26, 2020 0

कोल्हापूर:लोककल्याणाचा वसा आणि वारसा हा शाहू महाराजांचा अनुयय आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षींच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.राजर्षी शाहू महाराजांच्या १४८ व्या […]

News

जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगेन

June 23, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष या नात्याने कोणतीही शिक्षा भोगीन, असं खुलं आव्हान ग्रामविकास मंत्री व केडीसीसी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिले. यासंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाची हाक […]

News

पाळीव पशूंची सुरक्षा “रामभरोसे” : लस साठवणुकीसाठी सामग्री खरेदी लालफितीत

June 21, 2020 0

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेचा प्रत्येक घटक हवालदिल झाला आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी वर्गाला या महामारीची सर्वात मोठी झळ बसली आहे. त्यात शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देणाऱ्या पशुधनाची सुरक्षा लालफितीत अडकून पडली आहे. लाळ आणि […]

News

सरनाईक कॉलनी येथे कोव्हीड विषाणू प्रतिबंध होमिओपॅथी मेडिसीन वाटप

June 20, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री. दत्त तरुण मंडळ सरनाईक कॉलनी शिवाजी पेठ आणि जी.पी.ए असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि कोव्हीड १९ विषाणू प्रतिबंध होमिओपॅथी मेडिसीन वाटप करण्यात आले.तसेच भागातील […]

1 166 167 168 169 170 200
error: Content is protected !!