कागलच्या मुस्लिम समाजाकडून पाच ऑक्सिजन यंत्रे व अडीच हजार मास्क देणार
कागल:कागल कोविड केअर सेंटरसाठी येथील मुस्लीम समाजांतर्गत बैतूलमाल समितीच्यावतीने पाच ऑक्सीजन मशीन व अडीच हजार मास्क देणार असल्याची माहिती समाजाच्या प्रतिनिधीनी दिली. समाजाच्यावतीने हे पत्र कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने […]