News

मुश्रीफ फाउंडेशनकडून जळीतग्रस्त व वादळग्रस्तांना आर्थिक मदत

May 28, 2020 0

कागल:नामदार हसन मुश्रीफ फाउंडफाउंडेशनकड कागल तालुक्यातील सुरुपली येथील जळीतग्रस्त व आजरा तालुक्यातील आरदाळ येथील वादळग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते या कुटुंबांना […]

News

नियमित कर्जदार व दोन लाखावरील शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत कर्ज भरल्यास कर्जमाफीसाठी पात्र

May 28, 2020 0

कोल्हापूर:नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी व दोन लाखावरवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी ३० जून पर्यंत आपले कर्ज पूर्ण भरावे तरच ते शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री […]

News

मुश्रीफ फाउंडेशनकडून देवदासींना धान्यवाटप

May 28, 2020 0

कागल : देवदासीना तुम्ही सुरू केलेली पेन्शन आणि कोरोणाच्या संकटकाळात तुम्ही देत असलेले हे धान्यच आमच्या जगण्याचा आधार आहे, अशी आर्त आणि व्याकुळ कृतज्ञता समस्त देवदाशी भगिनीनी व्यक्त केली . देवदासींच्या या जगण्याच्या व्याकुळतेने ग्रामविकास मंत्री […]

News

श्री जी. आर. चिंताला यांनी नाबार्डच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

May 28, 2020 0

मुंबई: भारत सरकारने केलेल्या नियुक्तीनंतर श्री जी. आर. चिंताला यांनी २७ मे २०२० रोजी नाबार्डच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. नाबार्डचे अध्यक्ष होण्याआधी श्री. चिंताला बेंगलुरु येथील ‘नैवफिन्स’ चे व्यवस्थापकीय संचालक होते.श्री. चिंताला भारतीय कृषि अनुसंधान […]

News

कोरोनाकाळात सकारात्मक राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या:प्रतिमाताई पाटील

May 26, 2020 0

कोल्हापूर:कोरोनाच्या या काळात आपण सकारात्मक राहून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टनसिंगचा नियम प्रत्येकाने पाळला पाहिजे. यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी महिला नगरसेविकांना व्हिडीओ […]

News

माणुसकी हाच शिवसेनेचा धर्म : राजेश क्षीरसागर

May 23, 2020 0

कोल्हापूर : सध्या करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबाची उपासमार होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्री, प्रशासन, आरोग्य सेवक, डॉक्टर, पोलीस कर्मचारी अहोरात्र काम […]

News

मेंढपाळ धनगर समाजास टाळेबंदी मधून वगळावे: आ.ऋतुराज पाटील

May 23, 2020 0

कोल्हापूर:मेंढपाळ धनगर समाजास टाळेबंदी मधून वगळण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये आ. ऋतुराज पाटील यांनी केली. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात […]

News

देवस्थान समितीचा वारांगनांना मदतीचा हात

May 23, 2020 0

कोल्हापूर: देवस्थान समितीच्या वतीने आज शहरातील वारांगनांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यामध्ये तांदूळ, गहू, तुरडाळ, साखर, तेल, चटणी, साबण अश्या चौदा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील कोणताही घटक उपाशी राहू नये, यासाठी […]

News

राजकारणाच्या नादात भाजप कोरोना योद्ध्यांचा अवमान करत आहे:मंत्री मुश्रीफ यांचा घणाघात

May 22, 2020 0

कोल्हापूर :कोरोनासारख्या वैश्विक महामारीशी उभा महाराष्ट्र जीवाचं रान करून लढत आहे. भाजपवाले मात्र कुठे टाळ्या वाजव, कुठे थाळ्या वाजव आणि आज काय तर काळे झेंडे दाखवा, असे प्रकार करीत आहे. असं करून ते उभ्या महाराष्ट्राशी […]

News

कोरोनाचा सामुदायिक संसर्ग वाढणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी : राजेश क्षीरसागर

May 22, 2020 0

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाकडून लोकडाऊन ३१ मे पर्यन्त पुन्हा वाढविण्याचा अध्यादेश  नव्याने जारी केलेला आहे. लोकडाऊन ज्याअर्थी वाढविला आहे याचाच अर्थ कोरोना या व्हायरलं संसर्गजन्य विषाणूंचे थैमान अजूनही कमी झालेले नाही किंबहुना या विषाणूंचा फैलावं मोठया प्रमाणात वाढत असल्याचे चित्रं […]

1 172 173 174 175 176 200
error: Content is protected !!