News

मूंबई पूण्यातील प्रवाशानां कोल्हापूरात येण्यासाठी परवाणगी देवू नका:पालकमंत्री

May 16, 2020 0

कोल्हापूर:मुंबईहून झपाट्याने येणाऱ्या प्रवाशांचा भार कोल्हापूरला सोसेना झाला आहे. कोल्हापुरात आलेल्या ८६ हजार रुग्णांच्या तपासणी करण्याचे काम प्रलंबित आहे. अशात नव्याने प्रवाशांची भर पडणे हो सोसणारं नाही. त्यामुळे मुंबईतून कोल्हापूरला येण्यासाठी काही दिवस परवानगी देऊ […]

News

कोल्हापूर जिल्हा भाजप महानगरच्या उपाध्यक्षपदी सचीन तोडकर

May 16, 2020 0

कोल्हापूर:राज्याचे माजी मूख्यमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय व कोल्हापूर जिल्हा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष सचीनदादा तोङकर यांची कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महानगर उपाध्यक्षपदी निवङ करण्यात आली . या निवङीचे पत्र जिल्हा महानगर अध्यक्ष राहूल चिकोङे […]

News

आमदार चंद्रकांत जाधव यांची देवदासींना मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

May 15, 2020 0

कोल्हापूर : येथील देवदासींना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.लॉकडाउनच्या कालावधीत समाजातील सर्वच घटकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. यातील एक घटक म्हणजे देवदासी. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आमदार चंद्रकांत जाधव […]

News

फायनान्स कंपन्याकडून होणारी हप्ते वसुली तातडीने थांबवावी: माजी.आम.राजेश क्षीरसागर

May 15, 2020 0

कोल्हापूर : सध्यस्थितीत जगभरात कोरोना साथीने थैमान घातले आहे. कोरोना रोगाचा फैलाव थांबविण्याकरिता केंद्र शासनाने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केले असल्याने, देशभरात संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक. व्यापारी अशा सर्वच वर्गाचे आर्थिक […]

News

राज्यात २ जूनला मान्सूनचे आगमन; हवामान खात्याचा अंदाज

May 15, 2020 0

कोल्हापूरः लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणमुक्‍त वातावरणावर मान्सून मेहरबान झाला असून, तो यंदा वेळेआधीच सक्रिय होणार आहे. मान्सून दरवर्षी 15 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो; मात्र यावर्षी 8 ते 10 जुलैदरम्यान देश व्यापेल, तर राज्यात 2 जूनपर्यंत […]

News

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह

May 14, 2020 0

कोल्हापूरःकोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज, गुरुवारी कोरोनाचे पुन्हा चार पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. यात एक २० वर्षीय तरुण आणि ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला ८ महिन्याची गर्भवती […]

News

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनमार्फत परिचारिका दिन साजरा

May 14, 2020 0

कोल्हापूर: 12 मे जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो या दिनानिमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मार्फत सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या सेवे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात […]

News

डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित

May 14, 2020 0

कोल्हापूर: येथील कदमवाडीमधील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही तीसरी कोव्हिड-19 तपासणी लॅब आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी या लॅबची आज पाहणी केली.  जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या […]

News

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर असोसिएनकडून 5000 फेस शील्ड

May 14, 2020 0

कोल्हापूर:राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर असोशियन कडून 5000 फेस शिल्डचे वाटप झाले. अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांच्या सुरक्षेसाठी हे शील्ड देण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]

News

मुश्रीफ फाउंडेशनकडून कागलच्या कोविड रुग्णालयांसाठी साहित्य

May 13, 2020 0

कागल:नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने कागलमध्ये नव्याने झालेल्या 2 कोविड रुग्णालयांसाठी साहित्य देण्यात आले. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगराध्यक्षा सौ माणिक माळी आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी साहित्य […]

1 174 175 176 177 178 200
error: Content is protected !!