No Picture
News

चालू शैक्षणिक वर्षाची फी माफ करावी :भाजपची मागणी

May 13, 2020 0

कोल्हापूर: संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना इतर राज्यात त्याला थोपविण्यासाठी असंख्य प्रयत्न चालू आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाची तीव्रता सर्वाधिक आहे. परंतु खेदाने म्हणावेसे वाटते की राज्य शासन याबाबत अजिबात गंभीर नाही. सर्व सामान्यांसाठी […]

No Picture
News

रहिवासी संकुलात असणाऱ्या दुकानांना व्यवसाय करण्याची परवानगी द्या:भाजपची मागणी

May 12, 2020 0

कोल्हापूर: कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पहिल्या दोन लॉक डाऊन नंतर तिसऱ्या लॉक डाऊन मध्ये शासनाने ऑरेंज विभागातील व्यावसायिकांसाठी काही सूट दिलेली आहे. ऑरेंज झोन मध्ये असलेल्या कोल्हापूर शहरातील, अत्यावश्यक सेवा […]

News

देवस्थान समितीच्यावतीने छोट्या व्यवसायीकांना धान्य वाटप

May 12, 2020 0

कोल्हापूर:देवस्थान समितीच्या वतीने आज महालक्ष्मी अंबाबाई परिसरातील छोट्या व्यवसायीकांना ३४.किलो धान्याचे वाटप करण्यात आले या किट मध्ये तांदूळ, गहू, तुरडाळ, साखर, तेल, चटणी, साबण आशा चौदा प्रकारच्या जिवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे समाजातील कोणताही […]

News

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (जीपीए ) अध्यक्षपदी डॉ.शिरीष पाटील

May 12, 2020 0

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (जीपीए ) अध्यक्षपदी डॉ. शिरीष पाटील कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील वैद्यकीय व्यवसायामध्ये व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन जीपीए कोल्हापूरच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.सचिवपदी डॉ अरुण धुमाळे […]

News

फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी

May 12, 2020 0

फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 2 महिने अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त अनेक उद्योग धंद्ये ,व्यवसाय बंद होते.मात्र काही दिवसांपासून अनेक उद्योगांना राज्य सरकार आणि प्रशासनाने परवानगी दिली आहे.त्यामुळे बऱ्यापैकी अनेक व्यवसाय चालू झाले […]

News

कोल्हापुरातून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशकडे रवाना

May 12, 2020 0

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे आज सायंकाळी 5 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 22 बोगीमधून 1 हजार 66 मजूर आपा-पल्या गावी मार्गस्थ झाले. मध्यप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा […]

News

आ. चंद्रकांत जाधव यांच्या विकास निधीतून २० लाखांची मदत

May 12, 2020 0

    आमदार चंद्रकांत जाधव यांच्या विकास निधीतून महापालिकेला वैद्यकीय यंत्रसामग्रीसाठी २० लाखांची मदत कोल्हापूर : कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून महापालिकेला २० लाख रुपयांची […]

News

सीपीआरमधील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ नाउमेद होत आहेत: मंत्री हसन मुश्रीफ

May 12, 2020 0

कोल्हापूर:गेले दोन- तीन दिवस सीपीआर हॉस्पिटल मधील डीप फ्रीज खरेदीवरून प्रसारमाध्यमांमधून बातम्या आलेल्या आहेत. त्या वाचून मी फारच व्यथित, अस्वस्थ झालेलो होतो. त्या अनुषंगाने राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीमती मीनाक्षी गजभिये यांच्याशी […]

News

सावलीमध्ये होमिओपॅथिक प्रतिबंधक डोस चे वितरण

May 11, 2020 0

कोल्हापूर  :पश्चिम महाराष्ट्रातील सेवाकार्यात एक आदर्श होत असलेल्या सावली केअर सेंटर मध्ये आगामी काळात लागणारे वैद्यकीय मदत सेवा पुरवण्यासाठी तत्पर असल्याचे श्री दत्त समर्थ क्लिनिक चे डॉक्टर प्रमोद रामचंद्र घाडगे यांनी सांगितले. करवीर तालुक्यातील पिराचीवाडी […]

News

पुस्तकांमुळे रुग्णांचा एकटेपणा दूर होईल: मंत्री हसन मुश्रीफ

May 11, 2020 0

कोल्हापूर :कोरोना संसर्गाचे उपचार घेणार्‍यांसाठी आणि संस्थात्मक विलगीकरण केलेल्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून पुस्तके भेट देण्यात आली . राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीमती मीनाक्षी गजभिये यांच्याकडे सुपूर्द केली . […]

1 175 176 177 178 179 200
error: Content is protected !!