कोरोनाग्रस्तांसाठी अजब प्रकाशनाची ग्रंथसंपदा भेट मंत्री हसन मुश्रीफांकडे प्रदान
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचे उपचार घेणार्यांसाठी आणि संस्थात्मक विलगीकरण केलेल्यासाठी अजब प्रकाशनाच्यावतीने ग्रंथसंपदा भेट देण्यात आली . अजब प्रकाशनाचे शितल मेहता आणि श्रीपाद वल्लभ ऑफसेटचे आर. डी.पाटील -देवाळेकर यांनी ही पुस्तके ग्राम विकास मंत्री हसन […]