News

कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर संघाच्यावतीने एन ९५ मास्कचे वितरण

April 12, 2020 0

कोल्हापूर: येथील कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर संघाच्या वतीने आज एन ९५ च्या २०० मास्कचे वाटप करण्यात आले.कोल्हापूर बंगालीचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पोलिसांना १७५, तर कोल्हापूर प्रेस क्लबला २५ मास्क […]

News

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिनी कोल्हापूर दक्षिणमधील डॉक्टरना 1 हजार पीपीई किटचे वाटप

April 12, 2020 0

कोल्हापूर:पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील डॉक्टराना पीपीई किट वाटप सुरू करण्यात आले आहे. या डॉक्टरना स्थानिक नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून त्यांना हे किट देण्याचे नियोजन केले आहे. आज […]

News

कागलमध्ये रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य वाटप

April 12, 2020 0

कागल : कागल शहरांमध्ये ज्यांचे रेशनकार्डचं नाही, त्यांनाही मोफत तांदूळ व गहू वाटपाचा शुभारंभ झाला. येथील श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात गणेश सोनवणे यांच्या रास्त धान्य दुकानात मातंग वसाहतीच्या ग्रामस्थांना धान्य वाटून हा प्रारंभ झाला . […]

News

कागलमधील झोपडपट्टी, वड्डवाडी व गोसावीवाडी मधील ६०० कुटुंबांना अन्नधान्य वाटप

April 12, 2020 0

कागल:कोरोना व्हायरसमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांसमोर रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या सूचनेनुसार कागल शहर येथील झोपडपट्टी, वड्डवाडी वसाहत , गोसावीवाडी वसाहत, कोष्टी गल्ली व अनंत रोटो येथे […]

News

कोल्हापूर दक्षिणमधील डॉक्टरना 1 हजार पीपीई किट देणार:आ.ऋतुराज पाटील

April 12, 2020 0

कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील डॉक्टरना पीपीई किट देण्यात येणार आहेत.पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,पालकमंत्री सतेज पाटील यांनी […]

News

महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर देखील लॉकडाउन किमान 30 एप्रिलपर्यंत 

April 11, 2020 0

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम पंतप्रधानांना राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत अवगत केले. ते म्हणाले की राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे 33 हजार चाचण्या घेण्यात आल्या असून 1574 जणांचे नमुने पॉझिटिव्ह […]

News

हसन मुश्रीफ फौंडेशनकडून कागल तहसिलदार यांच्याकडे १०० लिटर सॅनीटायझर व मास्क सुपूर्द

April 10, 2020 0

कागल ; कागल येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना सुरु आहेत या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कर्तव्य बजावणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी अधिकारी व ग्रामीण रुग्णालयातील तसेच तहसीलदार कार्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मा. हसन मुश्रीफ फौंडेशन , […]

News

मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 2 कोटी 

April 9, 2020 0

मुंबई : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने 2 कोटी तर बँकेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाच्यावतीने जमा केलेला 22 लाख 75 हजार रुपयांचा ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित […]

News

मरकजहून परतलेला शाहूवाडीतील तरुण कोरोना पाॕझीटिव्ह

April 9, 2020 0

कोल्हापूर: दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुण कोरोना पाॕझीटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ बी सी केम्पी-पाटील यांनी दिली.हा तरुण दिल्ली येथून १४ मार्चरोजी निघून १६ ला कोल्हापुरात […]

News

आमदार रोहित पवारांकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनीटायझर

April 8, 2020 0

कोल्हापूर ; कोल्हापूर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना सुरु आहेत या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रतिबंध उपाय म्हणून सॅनीटायझर वाटप करण्यात आले. आज राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते […]

1 181 182 183 184 185 200
error: Content is protected !!