News

मातोश्री सावंत्रव्वा कलशेट्टी यांच्या स्मरणार्थ वळसंग येथे विविध पुरस्कारांचं वितरण

February 25, 2020 0

सोलापूर :अत्यंत बिकट परिस्थितिवर मात करीत मुलाला कलेक्टर बनविणाऱ्या सावंत्रव्वा कलशेट्टी यांच्या ९व्या पुण्य स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कोल्हापुर महानगर पालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाख़ाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय […]

News

मैत्रेय प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड ते उमरठ ‘नरवीर तानाजी पुण्ययात्रा’ संपन्न

February 24, 2020 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: श्री शिवाजी महाराजांना या अत्यंत निष्ठावान आणि पराक्रम सवंगड्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सुरुवातीपासून मोलाची साथ दिली.त्यातील एक म्हणजे तानाजी मालुसरे. नरवीर तानाजी मालुसरे पुण्ययात्रेचे आयोजन मैत्रेय प्रतिष्ठानच्यावतीने १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले […]

News

संविधान बचाओ: देश बचाओ CAA, NRC रद्द करा: मोर्चा द्वारे मागणी

February 24, 2020 0

कोल्हापूर: गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा तयार केला. शिवाय हा कायदा देशभरासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच पूर्ण देशभरात एनआरसी सुद्धा राबवणार असल्याचे लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. या घटनेनंतर देशभरामध्ये […]

News

कलाब्धि देशभरातील कलांचे, कलाकारांचे व्यासपीठ बनावे :पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख

February 24, 2020 0

कोल्हापूर : कलाब्धि देशभरातील कलांचे आणि कलाकारांचे व्यासपीठ बनावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले.पोलीस गार्डन येथे विनस्पायर आयोजित व कलाब्धि राष्ट्रीय कला महोत्सव 2020 च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत […]

News

महास्वच्छता अभियानात आठ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

February 24, 2020 0

कोल्हापूर  :शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये आठ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा त्र्येचाळीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, स्वरा फौंडेशन कार्यकर्ते, स्वच्छता दुत अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एन.एस.एसचे विद्यार्थी, […]

News

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उत्साहात साजरी

February 22, 2020 0

कोल्हापूर : जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस हार घालून प्रतिमेचे पुजन करण्यात […]

News

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने वैद्यकीय परिषदेचे आयोजन

February 21, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूर,सांगली परिसरातील ॲलोपॅथी,होमीपॅथी तसेच आयुर्वेदिक या तिन्ही वैद्यकीय शाखेतील डाॅक्टरांसाठी जनरल प्राक्टीशनर्स असोसिएशन, कोल्हापूरच्या वतीने ११ व्या वैद्यकीय परिषदेेेचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या रविवार दि .२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हॉटेल सयाजी येथे हि परिषद […]

News

नामदेव दत्तात्रय कदम ( गुरुजी )यांचे निधन

February 19, 2020 0

कोल्हापूर : जुन्या पिढीतील शिस्तप्रिय शिक्षक आणि नगरपालिकेच्या दत्ताजीराव शेळके विद्या मंदिर मधून अनेक पिढ्या घडवलेले श्री .नामदेव दत्तात्रय कदम ( वय ९६) यांचे वार्धक्याने रहत्या घरी निधन झाले. शिस्तप्रिय कदम गुरुजी म्हणून ते परिचित […]

News

दिल्लीमध्ये शिवजयंती राष्ट्रोत्सव : संभाजी राजे छत्रपती यांची माहिती

February 18, 2020 0

कोल्हापूर: देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या दोन वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय भव्य प्रमाणात साजरी करण्यात येते. पहिल्या वर्षी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, नौदल प्रमुख सुनील लांबा व लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे […]

News

CAA विरोधात हिंसक आंदोलन करणार्‍यांविरोधात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’

February 17, 2020 0

कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शाहीन बाग परिसरात 15 डिसेंबर 2019 पासून धर्मांधांचे धरणे आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचे नियोजन करणारा ‘जे.एन्.यू.’चा माजी विद्यार्थी शरजील इमाम याने उघडपणे ‘आसामला भारतापासून तोडण्यासाठी साहाय्य करणे आपले […]

1 186 187 188 189 190 199
error: Content is protected !!