News

विश्व हींदू परिषदेची पन्हाळगडावर दोन दिवसीय व्यापक बैठक

January 8, 2020 0

कोल्हापूर : महाराष्ट्रातील वीस जिल्ह्याचा समावेश असलेल्या विश्व हिंद परिषदेच्या पश्चिम प्रांतिय दोन दिवसाच्या बैठकीचे आयोजन ऐतिहासिक पन्हाळगडावर करण्यात आले आहे.दिनांक ११ आणि १२ जानेवारी रोजी ही व्यापक बैठक होत असून यामध्ये केंद्र आणि राज्य […]

News

महाविकासआघाडीचे सरकार हे सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे

January 3, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: पश्चिम महाराष्ट्रात नुकताच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तीन मंत्रीपदे मिळाली. या तीनही मंत्र्यांच्यावतीने शासकीय विश्रामधाम येथे संयुक्तिक पत्रकार परिषद घेण्यात आली. गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहिले. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेण्यात आले […]

News

कोल्हापूर जिल्हा नव्या विकासाच्या वाटेवर; तीन मंत्रीपदे मिळाल्याने जनतेत उत्साह; मंत्र्यांचे जल्लोषी स्वागत

January 3, 2020 0

कोल्हापूर : महाविकास आघाडीचा नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला ना. हसन मुश्रीफ, ना. सतेज पाटील, ना. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या रुपानं तीन मंत्रीपदं मिळाली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरात आलेल्या या मंत्र्यांचं आज […]

News

भागीरथी व नांगनूर ग्रामपंचायततर्फे महिलांसाठी लघु उद्योगाचे प्रशिक्षण

January 3, 2020 0

धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आणि ग्रामपंचायत नांगनूरच्या वतीने नांगनूर मध्ये महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आले. महिलांनी सबला व्हावे, त्यांच्या जीवनात आर्थिक सक्षमता यावी, यासाठी भागीरथी संस्थेच्या वतीने, जिल्हयातील गावागावांमध्ये […]

News

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी

January 2, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उलथापालथ होत सत्तेचा पलटवार झाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाला त्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही हाच फॉर्म्युला लागू पडला. आणि महाविकास आघाडीचे गगन बावड्याचे सदस्य बजरंग […]

News

३ ते ६ जानेवारी दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाचे आयोजन

January 1, 2020 0

 कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाचे आयोजन मराठा स्वराज्य भवन व मराठा महासंघाच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक दसरा चौकात करण्यात आले आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. तसेच या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले असून महिलांसाठी भरगच्च […]

News

जेरियाट्रीक सोसायटीच्या वतीने ‘सुखांत जीवनाचा’ चर्चासत्र आयोजन

December 24, 2019 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: आज वैद्यकशास्त्रातील प्रगतीने माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. पण जीवनाचा दर्जा मात्र खालावला आहे. औषधोपचारांनी जरी ते जिवंत असले तरी त्यांना वेदनामय जीवनासाठी सामोरे जावे लागत आहे. वृद्धावस्थेत आलेल्या आजारपण, वैद्यकीय खर्च ,नव्या पिढीकडून […]

News

समर्थ भारताच्या निर्मितीसाठी २२ डिसेंबरला कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’

December 20, 2019 0

कोल्हापूर: हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, २२ डिसेंबर २०१९ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पद्माराजे […]

News

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाचा प्रश्न

December 12, 2019 0

नवी दिल्ली : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शून्य प्रहरात ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की संरक्षित स्मारके आणि पुरातत्व स्थळे यांच्यावर अतिक्रमणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे, त्याचबरोबर संरक्षित, प्रतिबंधित आणि नियमन करण्यात आलेल्या […]

News

धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजाचा तपास करणारी डॉक्टरांची समिती बरखास्त करा

December 12, 2019 0

कोल्हापूर:सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये या योजना योग्य पद्धतीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. हा गरजू रुग्णांवर अन्याय आहे. शासनाने या धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन आणि दुर्बल घटकांना दिल्या […]

1 190 191 192 193 194 199
error: Content is protected !!