News

अथर्व गोंधळीचा 12 तासात 296 किलोमीटर सायकलिंगचा विश्वविक्रम

December 1, 2019 0

कोल्हापूर : टोप संभापुर येथील चौदा वर्षीय नववीत शिकणाऱ्या अथर्व गोंधळीने पर्यावरण वाचवा संदेश देत 296 किलोमीटरचे अंतर 12 तासात पूर्ण करून सायकलिंग मध्ये जागतिक विक्रम केला आहे. अथर्व हा 240 किमीचे अंतर 12 तासात […]

News

शहरातील रस्ते डांबरीकरण व पॅचवर्क कामामध्ये आयुक्तांचे लक्ष

November 30, 2019 0

कोल्हापूर : शहरातील मंजूर रस्ते व डांबरी पॅचवर्कच्या कामाची आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली. पूरामुळे व शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांशी रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळ महापालिकेच्या वतीने दैनंदिन होणारी पॅचवर्कची कामे, नव्याने सुरु […]

News

महाविकासआघाडीच्या वतिने छत्रपती शिवाजी चौक येथे जल्लोश

November 28, 2019 0

कोल्हापूर: महाविकासआघाडीच्या वतिने छत्रपती शिवाजी चौक येथे जल्लोश साजरा करण्यात आला. तीनही पक्षांचे कार्यकर्ते यांनी एकत्रित पणे हा आंनद व्यक्त केला. महाविकास आघाडी चे सरकार यावे ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या मनातील सरकार स्थापन होणार […]

News

पर्यावरण वाचवा संदेश देत अथर्व गोंधळी करणार सलग 12 तास 240 किमी सायकल प्रवासाचा जागतिक विक्रम

November 27, 2019 0

कोल्हापूर: टोप संभापुर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील चौदा वर्षीय नववीत शिकणाऱ्या अथर्व गोंधळी वयाच्या सातव्या वर्षापासून सायकल व अन्य खेळाचे धडे त्याची आई ,वडील व तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र हिरवे, शालेय शिक्षक व आयर्नमॅन आकाश […]

News

महास्वच्छता अभियानात 10 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

November 24, 2019 0

कोल्हापूर : शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 10 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा तीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, विविध सामाजिक संस्था, पोलिस कर्मचारी, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी, नागरिक […]

News

भाजपा कोल्हापूरच्यावतीने शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा

November 24, 2019 0

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला क्रमांक १ चा पक्ष म्हणून जनतेने पसंती दिली. त्याचवेळेला महायुती म्हणून सरकार स्थापने संदर्भात जनतेने कौल दिला परंतु शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात गेली एक महिना सरकार स्थापन होत नव्हते. या […]

News

शिक्षणातून मूल्यवर्धन होणे ही काळाची गरज:भारती कोळी गांधीनगर मध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण

November 24, 2019 0

गांधीनगर: आधुनिकतेच्या सध्याच्या जमान्यात माणूस यांत्रिक बनत चालला आहे,मोबाईल मुळे लोकांतील संवाद हरवत चालला आहे, इंटरनेट व स्मार्टफोनच्या युगात शिक्षण हायटेक झालेय परंतु नैतिक मूल्यांची घसरण होत असल्याचे दुर्देवी चित्र समाजात वाढत आहे.त्यामुळे समाजाचा ‘ […]

News

वारसा हक्क सप्ताहाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम

November 23, 2019 0

कोल्हापूर: नगारखाना इमारत ही जुना राजवाड्याचे प्रवेशद्वार असून अतिशय भव्य आणि स्थापत्य कलेतील ऊत्कुष्ठ इमारत आहे. या प्रवेशद्वाराने छत्रपतींच्या अनेक राजवटी पाहील्या आहेत. छत्रपतींची स्वारी आल्यावर या प्रवेशद्वारात नगारा व सनई चौघडा वाजवण्याची प्रथा होती. […]

News

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन खा. संभाजीराजे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या भेटीला 

November 21, 2019 0

महापुर आणि परतीच्या अतिरिक्त पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याआधी महाराष्ट्रात अनेक वर्ष दुष्काळ होता. आजकाल दिवसागणिक किमान दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या शेतकी अर्थव्यवस्थेचे न भरून निघणारे नुकसान […]

News

महापालिकेची आय.डी.बी.आय बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या फोर्ड कॉर्नर शाखेतील खाती सील

November 21, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने जानेवारी 2011 ते ऑगस्ट 2012 या कालावधीतील कर्मचार्‍यांची भविष्य निधीची 4 कोटी 93 लाख 76 हजार 963 रुपये इतकी रक्कम थकवली होती. या प्रकरणी भविष्य निधी कार्यालयाने महापालिकेची बँक खाती सील […]

1 192 193 194 195 196 199
error: Content is protected !!