News

माणूस इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक व्यसनाच्या आहारी: डॉ.अनिल अवचट ;प्रसूतीतज्ञांच्या वैद्यकीय परिषदेचा समारोप

November 21, 2019 0

कोल्हापूर: बदलत्या जगात इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी माणसावर आक्रमण केलेले आहे. माणूस इंटरनेट माध्यमांचा आहारी गेलेला आहे. खूप शिकलेला असल्यामुळे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. म्हणूनच इतर व्यसनांच्या सारखे हे व्यसन सोडवणे सोपे नाही, असे […]

News

इनरव्हील क्लब सनराईज ची महापालिका शाळा नंबर १५ ला मदत

November 21, 2019 0

कोल्हापूर : इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने न्यू पॅलेस येथील महापालिकेच्या शाळा नंबर १५ ला मदत करण्यात आली. क्लबच्या ‘हॅप्पी स्कूल’ उपक्रमाअंतर्गत ही मदत करण्यात आली. यामध्ये शाळेतील 4 वर्ग डिजिटल करण्यात आले. तसेच […]

News

विक्रेत्यांमध्ये कालसुसंगत विपणन बदलांसाठी विद्यापीठ प्रतिबद्ध: कुलसचिव डॉ.नांदवडेकर

November 21, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वैभव असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलचे निर्माते आणि विशेषतः विक्रेते यांना बाजारामधील नवप्रवाहांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या विपणन पद्धतीमध्ये कालसुसंगत बदल घडवून आणण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रतिबद्ध आहे. त्या दृष्टीनेच विद्यापीठाच्या कौशल्य […]

News

इंडीयन वुमन लीग क्वालिफ़ायइंग राउंड मध्ये; कोल्हापूरच्या रीवा एफसी टीमची बाजी

November 21, 2019 0

कोल्हापूर :मुंबई येथे सुरू असलेले इंडीयन वुमन लीग क्वालिफ़ायइंग राउंड मध्ये कोल्हापुरची रीवा एफसी टीमनी पुणेची डेक्कन एफ सी चा ४-० ने पराभव केला. रीवा एफ सी कड़ून निहारिका पाटील १ गोल,अमिता देवी २ गोल,पूजा कपाटे १ […]

News

बिलिंग काउंन्टर नसणारे एकमेव मोफत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

November 21, 2019 0

कोल्हापूर : खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याने रुग्ण हक्क परिषद पुणेच्यावतीने गोर-गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी करण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. ही घोषणा प्रत्यक्ष सत्यात उतरत असून पुणे सातारा रोडवर शिरवळ […]

News

महापालिकेच्या वतीने ई-वेस्ट संकलन केंद्रांची उभारणी

November 20, 2019 0

कोल्हापूर  : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या ई-वेस्ट चे संकलन, वर्गीकरण करुन या कचऱ्याची विल्हेवाट लावणेकामी आरोग्य विभागामार्फत एकुण 12 ठिकाणी ई-वेस्ट संकलन केंद्र उभारणेत आलेली आहे. यामध्ये कपिलतीर्थ मार्केट, कळंबा फिल्टर हाऊस, क्रॉ. गोविंदराव […]

News

शेकापक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

November 19, 2019 0

कोल्हापूर: शेतकरी कामगार पक्ष्याच्या वतीने आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. संतप्त आंदोलकांनी प्रवेश द्वाराचे कुलूप तोडून जिल्हाधिकारी कार्यालय घुसण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर मंगळवारी माजी […]

News

नुतन महापौर सौ.सुरमंजीरी लाटकर यांचा कार्यालयीन प्रवेश

November 19, 2019 0

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुतन महापौर सौ.सुरमंजीरी राजेश लाटकर यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने […]

News

कोल्हापूरच्या महापौरपदी सूरमंजिरी लाटकर तर उपमहापौरपदी संजय मोहिते

November 19, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍडव्होकेट सूरमंजिरी लाटकर तर उपमहापौरपदी काँग्रेसचे संजय मोहिते विराजमान झाले. सुरमंजिरी लाटकर या कोल्हापूर कोल्हापूरच्या 49 व्या महापौर असून संजय मोहिते हे 45 वे उपमहापौर आहेत. भाजपची ताराराणी […]

News

शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा वर्धापनदिन दिन उत्साहात

November 19, 2019 0

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शेक्षणिक आणि सांस्कृतिक अशा सर्वांगीण विकासामध्ये शिवाजी विद्यापीठाने मौलिक स्वरुपाचे योगदान दिलेले आहे, असे गौरवोद्गार नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आज येथे काढले. शिवाजी […]

1 193 194 195 196 197 199
error: Content is protected !!