News

पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा : खा.संभाजीराजे छत्रपती यांची राज्यपालांकडे  मागणी

November 18, 2019 0

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये महापूर आला होता यामध्ये तिन्ही जिल्ह्यांचे पूर्ण नुकसान झाले होते. यावेळी तात्कालीन सरकारने ६८१३ कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. मात्र केंद्र सरकारने ९०० कोटी रूपये मंजूर केले होते, […]

News

मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वसंतराव मुळीक

November 18, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सामाजिक चळवळींत हिरीरीने पुढाकार घेणारे वसंतराव मुळीक यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मुळीक‌ पंचवीस वर्षे महासंघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचा कारभार पाहत आहेत. ते कोल्हापूरच्या विविध चळवळीत सक्रिय राहिले […]

News

पेट्रोल डिझेलची उच्चांकी विक्रीबद्दल कोरगावकर पेट्रोल पंपास हिंदुस्थान पेट्रोलियमचे पारितोषिक

November 18, 2019 0

कोल्हापूर : सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंप हा सामाजिक कार्याबरोबर डिझेल व पेट्रोलच्या उच्चांकी विक्री बद्दल दक्षिण महाराष्ट्र मध्ये अग्रेसर आहे यावर्षी देखील पेट्रोल व डिझेल ब्रॅण्डेड फ्युएल साठी संपूर्ण झोनमध्ये अग्रेसर हा पंप आहे. त्यामुळे […]

News

कोल्हापूर सांगली रस्त्यावर अपघात; तीन युवक ठार

November 18, 2019 0

कोल्हापूर- कोल्हापूर-सांगली बायपास मार्गावरील जैनापूर (ता.शिरोळ) येथे टेम्पो व मोटारसायकल यांच्यातील भीषण अपघातात झाला. यामध्ये तीन युवक ठार झाले आहेत. एक दानोळी (ता.शिरोळ) येथील तर दोघेजण मजले (ता. हातकणंगले) येथील आहेत. घटनेमुळे दानोळी व मजले […]

News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना शिवसेना शहर कार्यकारणीच्यावतीने आदरांजली

November 17, 2019 0

कोल्हापूर : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज महानिर्वाण दिन. मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणारे एकमेव महानेते म्हणजेच हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे. देशातील जाती गाडून सर्वाना एकत्र […]

News

सौंदती यात्रेतील एस.टी.भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत द्या:राजेश क्षीरसागर

November 15, 2019 0

मुंबई :लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर येथे श्री रेणुका देवीची यात्रा येत्या डिसेंबर महिन्यात पार पडत आहे. सदर यात्रेकरिता कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जात असतात. सदच्या यात्रेकरिता गेली ३० वर्षे रेणुका भक्त […]

News

शहरातील खराब रस्त्याच्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर करा:आ.चंद्रकांत जाधव यांची मागणी

November 15, 2019 0

कोल्हापूर: शहरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना खराब रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे . महानगरपालिकेने युद्ध पातळीवर या रस्त्याच्या दर्जेदार दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर करावे . त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही ,अशी ग्वाही काँग्रेसचे कोल्हापूर […]

News

डेक्कन स्पोर्ट्स क्लब आयोजित “पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेला चांगला प्रतिसाद

November 14, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये पहिल्यांदाच डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ऐतिहासिक पन्हाळगडावर करण्यात आले होते. पर्यटकांचा ओघ वाढावा पन्हाळगडावर वृक्षारोपण व्हावे पुरातत्त्व इमारतींची काळजी घेणे ,पुरातन वास्तू जतन करणे हा […]

News

खराब रस्त्यांबद्दल वाहनधारक महासंघाचे रास्ता रोको

November 14, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक बेजार आहेत. परतीच्या पावसानंतर रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. पण कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचे पाऊल […]

News

बागल चौकातील सुधाकर कुशन वर्क्सला भीषण आग

November 14, 2019 0

कोल्हापूर  : बागल चौक येथील आंबले मार्केट मधील सुधाकर कुशन वर्क्सला रात्री  दहा वाजता भीषण आग लागली या आगीत दुकानाचे लाखो रुपयाचे साहित्य जळून भस्मसात झाले.अगनिशमन दलाच्या जवानांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही […]

1 194 195 196 197 198 199
error: Content is protected !!