News

जेएसटीएआरसी कोल्हापूरची तायक्वांदो स्पर्धेत बाजी ;18 सुवर्णपदकांसह विजेतेपद

November 4, 2019 0

कोल्हापूर : सातव्या जेएसटीएआरसी तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने बाजी मारली. तब्बल 18 सुवर्णपदके, 21 रौप्य तर 13 कास्य पदके पटकावत हा संघ विजेता ठरला. कोल्हापुरात पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, सातारा, बेंगलोर, पालघर येथून […]

News

दरवाढ करून प्रवाशांची लूट करणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी : हिंदु जनजागृती समितीची मागणी

November 4, 2019 0

कोल्हापूर : खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीडपट भाडे आकरण्याचा (शासनाचे दर १०० रुपये असतील, तर खाजगी ट्रॅव्हल्सवाले १५० रुपये घेऊ शकतात.) नियम दिनांक २७ एप्रिल २०१८ च्या […]

News

25 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

November 3, 2019 0

कोल्हापूर: 25 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व मुख्याध्यापकांना आवाहन केले.तंबाखू मुक्त शाळा अभियान प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य विभाग […]

News

भारतीय ज्‍वेल्‍सच्‍या वारसाला आकार’ देण्‍यासाठी सॅफ्रॉन आर्टसोबत डीपीएचा सहयोग

November 2, 2019 0

डायमंड प्रोड्युसर्स असोसिएशन या जगातील आघाडीच्‍या डायमंड मायनिंग कंपन्‍यांच्‍या जागतिक संघटनेने बदलाला अंतर्भूत करणारी आणि चालना देणारी आंतरराष्‍ट्रीय लिलाव कंपनी सॅफ्रॉन आर्टसोबत सहयोग जोडला आहे. अस्‍सल हि-यांना चालना देण्‍याचे आपले प्रयत्‍न सुरू ठेवत डीपीए निसर्गाला […]

News

शहरातील रस्त्यांची कामे सोमवारपासून सुरु करण्याचे आयुक्तांचे आदेश

October 29, 2019 0

कोल्हापूर : पूरामुळे व शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांशी रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे शहरातील मंजूर रस्ते तातडीने करुन घेण्याचे आदेश आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना दिले आहेत. आयुक्त कार्यालयामध्ये आज […]

News

१५ दिवसांत महावीर काॅलेज रोड झाला नाही तर शिवसेनास्टाईल आंदोलन:माजी आ.राजेश क्षीरसागर  

October 26, 2019 0

कोल्हापूर : शहरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीक ध्रुव रेसिडेन्सीसमोर (राजहंस प्रिटींग प्रेसजवळ) कसबा बावडा रोड येथे ड्रेनेज कामात कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. यामुळे सदर भागात ड्रेनेजचे मैलायुक्त दुर्गंधीयुक्त पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर व परिसरातील सर्व […]

News

माणुसकीची भिंत 27, 28 ऑक्टोंबर रोजी सीपीआर चौकात

October 26, 2019 0

कोल्हापूर :नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्य घेवून माणुसकीची भिंत आज शनिवारी सायंकाळी सहा पासून सुरू होत आहे. उद्या रविवार (दि.27) व सोमवार (दि.28) या दोनदिवस सीपीआर चौकात आयोजीत केली […]

News

कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर काँग्रेसमय

October 24, 2019 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : नुकताच लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जागा कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी 44964 मतांनी पराभव […]

News

कोल्हापूर जिल्ह्यातील भगव वादळ शमलं

October 24, 2019 0

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार निवडून आले होते. लोकसभेमध्ये दोन्ही शिवसेनेचे खासदार झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया खासदार संजय मंडलिक यांनी दिली होती. तीच प्रचीती विधानसभेला येईल […]

News

दाजीकाका गाडगीळ करंडकच्या चौथ्या आवृत्तीला प्रचंड प्रतिसाद      

October 23, 2019 0

पीएनजी ज्वेलर्सतर्फे आयोजित दाजीकाका गाडगीळ करंडक या एकांकिका स्पर्धेत रंगपंढरी पुणे च्या निरूपण ह्या एकांकिकेने पहिले पारितोषिक पटकावले , तर नाट्यमल्हार प्रतिष्ठान अहमदनगरच्या रंगबावरी ह्या एकांकिकेला दुसरे आणि रुबरु प्रॉडक्शन मुंबईच्या घरवाले दुल्हनिया दे जायेंगे […]

1 196 197 198 199
error: Content is protected !!