दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना अभिवादन
कोल्हापूर : असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त संपर्क कार्यालयात आण्णांना अभिवादन करण्यात आले.शून्यातून विश्व निर्माण करणारे एक यशस्वी उद्योजक, उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, गरजवंतांच्या […]