News

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा हसन मुश्रीफ, तर उपाध्यक्षपदी आ. राजूबाबा आवळे

January 20, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची निवड, तर उपाध्यक्षपदी आमदार राजूबाबा आवळे यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत. नूतन संचालक मंडळाच्या विशेष […]

News

कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या समस्या मार्गी लावू : उद्योगमंत्री सुभाष देसाई

January 20, 2022 0

मुंबई : कोल्हापूर जिल्हा हा मुंबई, पुणे जिल्ह्यानंतर औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असून, या जिल्ह्यामध्ये उद्योगाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे. शहरांतर्गत छत्रपती शिवाजी उद्यमनगर औद्योगिक वसाहतीसह शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल पंचतारांकित अशा मोठ्या आणि […]

News

नाना पटोले यांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा : भाजपाची तीव्र निदर्शने

January 20, 2022 0

कोल्हापूर : दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे यशस्वी सक्षम पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने नाना पटोले यांचा बिंदू चौक येथे तीव्र निषेध […]

News

आनंदराव पाटील- चुयेकर यांनी ‘गोकुळ’ चा लौकिक राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला : मंत्री हसन मुश्रीफ

January 16, 2022 0

कोल्हापूर :कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) चे संस्‍थापक व शिल्‍पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा ८ वा स्‍मृतीदिन कार्यक्रम गोकुळ प्रकल्‍प येथे  राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री मा.नाम.हसन मुश्रीफसो व संघाचे चेअरमन मा. विश्वास पाटील […]

News

पानिपत मराठा शौर्य दिनी शहीद मावळ्यांना शिवसेनेच्यावतीने अभिवादन

January 14, 2022 0

कोल्हापूर : १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठा साम्राज्यासाठी शौर्य गाथा मांडणारा दिवस आहे. इतिहासात नोंदविलेल्या पानिपतच्या युद्धात मराठांच्या पराभव जरी झाला असला तरी मराठा सामर्थ्याचे, धाडसाचे, शौर्याचे दर्शन या दिवशी झाले. पानिपतच्या युद्धात रक्त […]

News

सीपीआर मधील डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या त्वरीत थांबवा : भारतीय जनता पार्टीची जोरदार निदर्शने

January 14, 2022 0

कोल्हापूर  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व सामान्य, गोर-गरीब लोकांचा आधारवड असणारा दवाखाना, जिल्ह्याची आरोग्य वाहिनी म्हणून छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (सी.पी.आर) ओळखले जाते. परंतु याठिकाणी असणाऱ्या समस्या सुरु असणारा सावळा गोंधळ पाहता याठिकाणची असणारी परिस्थिती राम भरोसे असल्याचे […]

News

जमिनी पिठाच्या… फक्त कसण्यासाठी शेतकऱ्यांकडे: स्वामी विद्यानृसिंह भारती

January 12, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: राजेरजवाड्यांना पिठाच्या उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनींचे पिठाच्या वतीने जतन केले जात असून प्रत्यक्ष त्या जमिनी कसण्यासाठी शेतकऱ्यांकडेच आहेत अशी माहिती जगद्गुरु विद्या नरसिंह भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ […]

News

दुसऱ्या टप्प्यात बांधणार १० हजार किमीचे रस्ते:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

January 11, 2022 0

कोल्हापूर:राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]

No Picture
News

स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव संपर्क कार्यालयात “ई-श्रम कार्ड”ची मोफत नोंदणी सुरू

January 10, 2022 0

कोल्हापूर : जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे सेवा केंद्र ठरावे यासाठी स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. त्यामुळे शहरातील प्रत्येक घटकाची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी हे कार्यालय कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. असंघटित […]

News

‘गोकुळ’ सहकारातील एक आदर्श दूध संघ:डॉ.शादाब हुसेन 

January 7, 2022 0

कोल्हापूर: जम्मू काश्मीर राज्यातील दूध उत्पादक शेतकरी सक्षमीकरण उपक्रमा अंतर्गत जम्मू पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व प्रगतिशील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ला भेट दिली. या अभ्यास दौऱ्याचा  मुख्‍य उद्देश  हा […]

1 60 61 62 63 64 164
error: Content is protected !!