आमदार सतेज पाटील यांनी संभाजीनगर बस स्थानकाची केली पहाणी
कोल्हापूर: कोल्हापूरमधील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि भविष्याच्या दृष्टीने विचार करून नवीन अद्ययावत असे संभाजीनगर बस स्थानकाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या बस स्थानकात सुरू असलेल्या कामाची पाहणी आज आमदार सतेज पाटील यांनी केली. […]