News

नागरिकांनी दक्षता घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे :आ.चंद्रकांत जाधव

July 22, 2021 0

कोल्हापूर:संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. यामुळे आमदार जाधव यांनी पूरग्रस्त भागाचा आज दौरा केला व नागरिकांशी संवाद साधत दिलासा दिला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने इशारा पातळी गाठली आहे. […]

News

२०१९ च्या महापुरातील नुकसानग्रस्तांना तात्काळ कर सवलत द्या : राजेश क्षीरसागर

July 22, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दोन वर्षापूर्वी महापुराने थैमान घातले. पूरग्रस्तांना महापालिकेने घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्यासाठी ठराव केला. शहरातील सुमारे साडेतीन हजारांवर मिळकतधारकांना त्याचा लाभ होणार आहे; परंतु प्रशासन कागदपत्रांच्या खेळातच रमले आहे. दोन वर्षे […]

News

नागरिकांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? ‘आप’चा आ.ऋतुराज पाटील यांना सवाल

July 22, 2021 0

कोल्हापूर: रामानंदनगर येथील ओढ्याचे पाणी आज आजूबाजूच्या घरांमध्ये शिरले. दोन दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीने तिथे रास्ता रोको करून हा प्रश्न महापालिकेच्या नजरेस आणून दिला होता. गेली 2 महिने यावर महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. आज पाणी […]

News

सीसीटीव्ही कॅमे-यामुळे गुन्हेगारीवर वचक:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2021 0

कागल,दि.:सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस प्रशासनाच्या कामकाजात उपयोगी ठरतात. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसतो, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहराच्या सीसीटीव्ही कॅमेरा उपक्रमाच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संपूर्ण […]

News

स्वॅब तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात त्वरित सुधारणा कराव्यात : राजेश क्षीरसागर

July 18, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. परंतु, कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वॅब तपासणी पथकाकडून स्वॅबसाठी सरसकट नागरिकांवर जबरदस्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासह महानगरपालिकेच्या आरोग्य […]

News

युवा पत्रकार संघाचा पत्रकारांना मदतीचा हात;माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

July 16, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर येथील श्रमिक आणि मानधन तत्वावर काम करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आज युवा पत्रकार संघाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. युवा पत्रकार संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्याकडून […]

News

राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे सेवाभाव हेच वेगळेपण; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन

July 16, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: १९७५ साली स्थापन झालेल्या राजर्षी शाहू ब्लड बँक म्हणजेच राजर्षी शाहू ब्लड सेंटरने गेल्या ४५ वर्षात मानवतेचा महायज्ञ केला आहे. तसेच पुण्याचे काम, समाजसेवेचे काम केले आहे. म्हणूनच कोणतेही व्यावसायिक हेतू न ठेवता […]

News

व्यापाऱ्यांच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

July 16, 2021 0

कोल्हापूर: आज कोल्हापूर येथे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, महाद्वार व्यापारी संघ व अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत भेट घेतली.शंभर दिवसांच्या प्रदीर्घ […]

News

थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका : आ.चंद्रकांत जाधव

July 15, 2021 0

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने सहकार्याची भूमिका घेत, […]

Commercial

एमआयटी विद्यापीठामध्ये बी.ए व एम.ए ऍडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमाची सुरुवात; एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

July 15, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी:एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथील एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिविल सर्विसेस विद्या शाखेच्यावतीने ऍडमिनिस्ट्रेशन या दोन अभ्यासक्रमांची सुरुवात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे. बारावीनंतर चार वर्षाचा बी.ए हा पदवी आणि पदवीनंतर तीन […]

1 74 75 76 77 78 164
error: Content is protected !!