गोकुळ च्या पहिल्याच बैठकीपासून काटकसरीच्या कारभाराची नांदी
कोल्हापूर :गोकुळ दूध संघाचे ओपल हॉटेलमधील खाते आत्ता या क्षणापासूनच बंद करा, अशी सक्त सूचना नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांनी कार्यकारी संचालकाना केली. तसेच, संचालकांसाठी आणले जाणारे हारतुरे, पुष्पगुच्छ, आणि पाण्याच्या बाटल्यानाही तात्काळ पायबंद घाला, […]