News

आ.चंद्रकांत जाधव यांच्याकडून पोलीसांना तीन हजार एन९५ मास्क वाटप

April 18, 2021 0

कोल्हापूर: जनता सुरक्षित राहावी, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून झटणारे पोलिसांचे हात कोरोना काळात लोकांच्या सुरक्षिततेसाठी पुढे आलेते. पोलीसांनी बेशिस्तांना शिस्त लावण्याचे काम केल्याने अनेकजण कोरोनापासून सुरक्षित राहिलेत, अशा पोलिस प्रशासनाच्या सुरक्षिततेसाठी आमदार चंद्रकांत […]

News

गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण नरके यांना निरोप देताना सभागृह गहिवरले

April 17, 2021 0

कोल्‍हापूर : गोकुळच्या प्रोटोकॉलप्रमाणे निवडणुकीमुळे संघाची आज शेवटची बोर्ड मिटिंग, कार्यकाल यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व संचालकांचा सत्कार, परुंतु यामध्ये ज्यांनी चुयेकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ४६ वर्षे काम केले. त्यांची आज खऱ्या अर्थाने शेवटची मिटिंग […]

News

आम.चंद्रकांत जाधव यांच्या आमदार निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ

April 16, 2021 0

कोल्हापूर: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर शहराचे आमदार चंद्रकांत जाधव(आण्णा) यांच्या आमदार निधीतून जाऊळाचा बालगणेश मंदिर ते श्री. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम पर्यंतच्या रस्त्याचे तसेच भाविक विठोबा तालीम समोरील,भुसारगल्ली लगत, शिंदे गल्लीच्या रस्त्याचे व इतर विकासकामांचा शुभारंभ […]

News

“गोकुळच्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्याची आर्थिक वर्षात २५ लाखांपेक्षा अधिक पोत्‍यांची विक्रमी विक्री  

April 15, 2021 0

कोल्‍हापूरः अनेक नामांकित खाजगी कंपन्‍यांना टक्‍कर देत गोकुळच्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखान्‍याने सन-२०२०-२०२१ या अर्थिक वर्षात २५ लाख महालक्ष्‍मी गोल्‍ड पशुखाद्य पोत्‍यांची विक्रमी विक्री करत आपल्‍या गुणवत्‍तेची व कामाची मोहर दुग्‍ध व्‍यवसायात उठवली आहे.गतसाली कोरोनामुळे जन‍-जिवन पूर्णपणे […]

News

“मल्‍टीस्‍टेट” पालकमंञ्यांचा शिळ्या कढीला ऊत: चेअरमन रविंद्र आपटे

April 15, 2021 0

कोल्‍हापूरः गोकुळचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महा‍देवराव महाडिक यांनी यापूर्वीच गोकुळ मल्‍टीस्‍टेटचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत संपवला आहे.परंतु कालबाह्य झालेला विषय पुन्‍हा उकरुन काढून पालकमंञी गोकुळच्‍या सभासदांची दिशाभुल करीत आहेत. असा पलटवार गोकुळचे चेअरमन […]

News

कागलच्या गणेश नगरमध्ये एक हजार घरकुलांचे वाटप

April 13, 2021 0

कागल:घरकुल संकुलामध्ये गोरगरिबांचा ग्रहप्रवेश हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे भावनिक उदगार ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. पुण्याई ही शिदोरी संपूर्ण आयुष्यभर पाठीशी राहील, असेही ते म्हणाले.कागल शहरातील गणेश नगरमध्ये […]

News

फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार तात्काळ थांबवावा:शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी

April 12, 2021 0

कोल्हापूर : सध्यस्थितीत जगभरात कोरोना साथीने थैमान घातले आहे. कोरोना रोगाचा फैलाव थांबविण्याकरिता केंद्र शासन व राज्य शासन प्रयत्नशील आहे. गतवर्षीचे लॉकडाऊन आणि सध्याची लॉकडाऊन सदृश्यस्थिती पाहता नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशात राज्यातील अनेक […]

News

सतेज पाटील यांचा कोरोनाकाळातील वाढदिवसाचा विधायक पॅटर्न

April 12, 2021 0

कोल्हापूर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या कोरोना काळातील वाढदिवसाचा विधायक पॅटर्न तयार केला. मी मास्क वापरतो, तुम्ही सुध्दा वापरा याच माझ्यासाठी शुभेच्छा, या त्यांनी केलेल्या आवाहनाला राज्यभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी […]

News

राजर्षी शाहू फूड व्हॅन’ साठी डी.वाय.पाटील ग्रुपकडून गाडी भेट

April 12, 2021 0

कसबा बावडा/वार्ताहर:कोल्हापूर शहरामध्ये विविध समारंभामधून वाया जाणारे अन्न सामाजिक भावनेतून गरिब व गरजवंत यांना पोहचविणाऱ्या प्रशांत मंडलिक यांच्या ‘राजर्षी शाहू फूड व्हॅन’ या उपक्रमासाठी डी. वाय. पाटील ग्रुप कोल्हापूरच्यावतीने सोमवारी ईको व्हॅन भेट देण्यात आली […]

News

केडीसीसी  बँकेच्या सर्व शाखा गुढीपाडव्यादिवशीही सुरूच राहणार

April 12, 2021 0

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे  १९१ शाखा मंगळवारी ता. १३ गुढीपाडव्यादिवशही सुरूच राहणार आहेत. बँकेच्या विविध ठेव योजनांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी जास्तीत जास्त ठेवी ठेवण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत शाखा […]

1 90 91 92 93 94 164
error: Content is protected !!