अल्पसंख्यक सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रामीणची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
कोल्हापूर: आज जिल्हा ग्रामीण कार्यालय राष्ट्रवादी भवन , श्री शाहु मार्केटयार्ड ,कोल्हापुर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या संघटनाबांधणी करण्याच्या दृष्टिने केलेल्या सुचनेसअनुसरून जिल्ह्याचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी […]