खेळ व शिक्षणातील दरी दूर करणारा ‘रानु’
भारतामध्ये खेळांपेखा जास्त महत्व शिक्षणाला दिलं जातं. परदेशांमध्ये लहानपणीच खेळांमधील गुणवत्ता हेरून तेथील सरकारे मुलांना खेळांत प्राविण्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळेच जगभरात होणाऱ्या खेळ उत्सवांत ती मुले अनेक पदके कमावताना दिसतात. आपल्याकडे सरकारी अनास्था […]