Uncategorized

महापालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

December 16, 2015 0

कोल्हापूर:- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त आज महानगरपालिकेच्या कर्मविर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.अि­ानी रामाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ.सुरेखा शहा यांनी जयप्रभा स्टूडिओचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागल्याबद्दल महापौर सौ.अि­ानी […]

Uncategorized

कम्युनिस्ट पक्ष्याच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन

December 16, 2015 0

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्ष्याच्यावतीने आज जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे यांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.कॉ.गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणी एस.आय.ती प्रमुखांचे मुख्यालय कोल्हापुरात करावे,कोल्हापुरात राहूनच तपास करावा,समीर गायकवाड तसेच सनातन संस्थेच्या साधकांवर देश […]

Uncategorized

अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव येत्या 18 डिसेंबर पासून

December 15, 2015 0

कोल्हापूर: अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवास येत्या 18 डिसेंबर पासून शानदार प्रारंभ होत आहे.बाबुराव फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने हा 4 था फिल्म फेस्टिवल ( किफ) कोल्हापुरात पार पडत आहे. या […]

Uncategorized

जयप्रभा स्टुडिओसंदर्भात हायकोर्टाने लता मंगेशकरांची याचिका फेटाळली

December 14, 2015 0

मुंबई : कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओला हेरिटेज वास्तू घोषित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील लता मंगेशकर यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली. महापालिकेची विशेषकर्तव्ये पार पाडण्याचा राज्य सरकारला असलेल्या अधिकाराअंतर्गत घेतलेल्या निर्णयावर सहमती दर्शवतजस्टिस अभय ओक यांनी ही […]

Uncategorized

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

December 14, 2015 0

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 9.00 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.अि­ानी रामाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर शहरातील वीर जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नींचा महापालिकेच्यावतीने […]

Uncategorized

समीर गायकवाडवर दोषरोपपत्र दाखल

December 14, 2015 0

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ‘सनातन संस्थे’चा साधक व संशयित आरोपी समीर गायकवाड यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. कोल्हापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आज […]

Uncategorized

‘चला हवा येऊ दया’ ची टीम महाराष्ट्र दौऱ्यावर: कोल्हापुर व सांगली येथे चित्रीकरण

December 14, 2015 0

कोल्हापूर :- चला हवा येऊ दया हा झी मराठी वरील कार्यक्रम घराघरात अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.प्रत्येक भागात नवीन आणि हास्याचा धमाका उडवून देणाऱ्या या कार्यक्रमाची टिम आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाली आहे.गेल्या दिड वर्षापासून लोकप्रियतेचे […]

Uncategorized

माजी नगरसेवक नंदकुमार गजगेश्वर यांचे निधन

December 12, 2015 0

कोल्हापूर :माजी नगरसेवक नंदकुमार गजगेश्वर याचे आज दुःखद निधन झाले.शिवसेनेकडून त्यांनी 2000 आणि 2005 साली निवडणूक लढविली होती. तसेच विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे वय 57 होते. आज सकाळी 8 वाजता त्यांच्यावर […]

Uncategorized

गूळ उत्पादक कार्यशाळेस शिवाजी विद्यापीठात प्रारंभ

December 11, 2015 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यशाळेस आज येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एम.सी.ई.डी.) कोल्हापूर व भंडारा शाखांच्या संयुक्त विद्यमाने […]

Uncategorized

कळंबा तलावाची महापौरांकडून पाहणी

December 11, 2015 0

कोल्हापूर: कळंबा तलावाची आज महापौर सौ.अि­ानी रामाणे यांनी नगरसेवक, अधिकारी व कळंबा ग्रामपंचायती सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्या समवेत संयुक्त पाहणी केली. शासनाकडून प्राप्त झालेल्या 10 कोटी अनुदानामधून कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले […]

1 2 3 4 5 6 15
error: Content is protected !!