Uncategorized

आज भारतीय संविधान दिन

November 26, 2015 0

मुंबई – केंद्र शासनाने ता. 26 नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन‘ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर हा “संविधान दिन‘म्हणून राज्यभरात मोठ्या […]

Uncategorized

विद्यापीठात उद्यापासून पश्चिम विभागीय कुलगुरू परिषद

November 25, 2015 0

कोल्हापूर: सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी व समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने उद्यापासून शिवाजी विद्यापीठात सुरू होणाऱ्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेत सकारात्मक व सर्वंकष विचारविमर्श करण्यात येणार आहे, […]

Uncategorized

यशवंतराव चव्हाण यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

November 25, 2015 0

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस उपमहापौर सौ.शमा मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रविण केसरकर, नगरसेविका सौ.माधुरी लाड, सौ.शोभा कवाळे, आपत्ती व्यवस्थापन […]

Uncategorized

वैकुंठ चतुर्दशी निमित्त पंचगंगा घाटावर रांगोळ्यांची आरास

November 25, 2015 0

कोल्हापूर :त्रिपुरी पोर्णिमा म्हणजेच कार्तिक पोर्णिमेच्या अदल्या दिवशी पहाटे दीपदान करण्याची प्रथा आहे. त्या नुसार आज पहाटे पंचगंगा घाटावार रांगोळ्यांची आरास करुन दिवे पाण्यात सोडण्यात आले.पंचगंगा वाचवा असा सन्देश यातून देण्यात आला.

Uncategorized

विनापरवाना 15 डिजीटल बोर्ड हटविले

November 25, 2015 0

कोल्हापूर : शहरामध्ये मोठया प्रमाणात विनापरवाना विविध जाहिरात फलक उभे करण्यात आलेली आहेत. सदर जाहिरात फलकासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या फलकधारकांनी परवानगी घेतलेली नाही अशा अवैध जाहिरात फलक, होर्डिग्ज, बॅनर्स हटविणेची कारवाई […]

Uncategorized

महापालिकेचे विरोधी पक्ष नेते संभाजी जाधव

November 25, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेवक संभाजी जाधव यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र  महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांनी दिले. यावेळी गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक सुभाष बुचडे, अर्जुन माने,  राहूल माने, नगरसेविका सौ.मनिषा कुंभार, सौ.वृषाली […]

Uncategorized

नांदेड येथील राज्य क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाचा संघ रवाना

November 24, 2015 0

कोल्हापूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या १९व्या आंतरराज्य आंतरविद्यापीठ राज्य क्रीडा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाचा सुमारे १२० जणांचा संघ रवाना झाला. यात ११ व्यवस्थापक व प्रशिक्षकांचा समावेश आहे. […]

Uncategorized

सर्व धार्मिक स्थळे नियमित करवीत: हिंदुत्ववादी संघटनेची मागणी

November 24, 2015 0

कोल्हापूर : सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार नुकतीच महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा होत असलेली धार्मिक स्थळे काढून टाकावीत. त्यानुसार महापालिकेने अशा दोनशेच्या आसपास धार्मिक स्थळे यांची यादी जाहीर केली. यात जास्तीत जास्त मंदिरांचा समावेश आहे. सर्वोच्च […]

Uncategorized

पुणे ते कोल्हापूर संघर्ष यात्रा कोल्हापुरात

November 24, 2015 0

कोल्हापूर : कॉ.गोविंदराव पानसरे,डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि प्रा.एम.एम.कलबुर्गी यांचे खुनी व त्यामागील सूत्रधार त्वरित पकडण्यात यावेत,तपास प्रक्रियेत कोणताही राजकीय हस्तक्षेप आम्ही चालवून घेणार नाही.जातीवादी,धर्मवादी संस्था,सनातन संस्था,आरएसएस या संस्थांचा निषेध करत आज पुणे ते कोल्हापूर संघर्ष यात्रा […]

Uncategorized

२८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान इंडस्ट्रीया २०१५ प्रदर्शनाचे आयोजन

November 23, 2015 0

कोल्हापूर: कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र येथील उद्योजकांना जगभरातील औद्योगिक तंत्रज्ञान आणि संशोधनाबद्दल माहिती मिळावी याकरिता येत्या २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि अर्थमुव्हिंग असोशिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने इंडस्ट्रीया २०१५ या प्रदर्शनाचे […]

1 2 3 4 7
error: Content is protected !!