Uncategorized

वीरेंद्र तावडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

September 16, 2016 0

कोल्हापूर : कॉ.गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडेला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याची पोलीस कोठडी संपल्यावर त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.गेल्या […]

Uncategorized

शिवाजी पुल व नवीन पूलावरुन गणपती विसर्जनास मनाई

September 14, 2016 0

कोल्हापूर : गुरुवार दि. 15 सप्टेंबर 2016 रोजी गणेशोत्सव मंडळाचे व घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 पंचगंगा नदीवरील जुना व नवीन पूलावरुन गणपती विसर्जन केल्यास वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची […]

Uncategorized

लोकशाहीत संसदीय आयुधांचे महत्त्व मोठे: खासदार धनंजय महाडिक

September 14, 2016 0

कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: लोकशाहीमध्ये संसदीय कार्यप्रणाली अत्यंत महत्त्वाची असून विविध संसदीय आयुधांच्या सहाय्याने तळागाळातील समाजाचे प्रश्न मांडून त्यावर चर्चा घडवून, उपाय शोधण्याचे सर्वोच्च मंदिर आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे केले. […]

Uncategorized

मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड येत्या २३ सप्टेंबर रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

September 14, 2016 0

कोल्हापुर :उर्वी एन्टरप्रायझेस प्रस्तुत दुहेरी कुटुंबाचे गणित मांडणारा मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड येत्या २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.आयुष्याच्या खडतर वाटेवर प्रवास करत असताना एका वळणावर पाहिलेली स्वप्नेच दुसऱ्या वळणावर पाहिलेल्या स्वप्नाच्या आड […]

Uncategorized

तटाकडील तालमीचे मिरवणुकीत आसामच्या पारंपारिक नृत्याचे मुख्य आकर्षण

September 13, 2016 0

कोल्हापूर:शिवाजी पेठ येथील १३६ वर्षाची परंपरा लाभलेली कोल्हापुरातील सर्वात जुनी अश्या तटाकडील तालमीने यावर्षीही वेगळेपण जपले आहे.यावर्षी आसाम राज्यातील गुवाहाटी येथील साम्यान्य क्षेत्र कलामंचचे पारंपारिक नृत्य हे यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे.अशी […]

Uncategorized

मूर्तीदानाच्या स्तुत्य उपक्रमाने बाप्पाला निरोप

September 10, 2016 0

कोल्हापूर: आज घरगुती गौरी आणि गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले.कोल्हापुरातील रंकाळा,कोटीतीर्थ,राजाराम तलाव,कसबा बावडा,पंचगंगा घाट येथे लहान मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.पण आज बहुसंख्य लोकांचा मूर्तीदान करण्याकडे कल दिसून आला.मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी जनजागृती झाल्याने मूर्तीदान […]

Uncategorized

रोमांटिक आणि कॉमेडी पठडीतला ‘फोटोकॉपी’16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

September 9, 2016 0

कोल्हापूर: जागतिक स्तरावर विविध विषय आणि दर्जेदार कलाकृती सदर करणारे वायकॉम मोशन पिक्चर्स आपल्या आगामी ‘फोटोकॉपी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.रोमांटिक आणि कॉमेडी पठडीतला हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित […]

Uncategorized

वीरेंद्र तावडेच्या पोलिस कोठडीत वाढ

September 8, 2016 0

कोल्हापुर : आज पानसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ.वीरेंद्रसिंह तावडे याला न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी तावडेच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची वाढ करण्यात आली. १६ सप्टेंबरपर्यत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. पानसरे […]

Uncategorized

मैत्रीचे नाते जपणारा ‘यारी दोस्ती’ येत्या 16 सप्टेम्बरला सर्वत्र प्रदर्शित

September 8, 2016 0

कोल्हापुर: आई वडील भाऊ बहीण या नात्यांपेक्षा आपण सर्वाधिक वेळ मित्रांसोबताच घालवत असतो.म्हणूनच आपल्या दोस्ताचे आयुष्यात खुप महत्व आहे.योग्य वयात मिळालेल्या चांगल्या मैत्रीमुळे आपले आयुष्य कसे बदलते यावर प्रजाषझोत टाकणारा मराठी चित्रपट ‘यारी दोस्ती ‘ […]

Uncategorized

शिवाजी पुलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्राची २ दिवसात अधिसूचना

September 7, 2016 0

नवी दिल्ली  : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील जवळपास दिडशे वर्ष जुन्या शिवाजी पुलास समांतर असणा-या पुलाचे थांबलेले बांधकाम सुरु करण्यासाठी केंद्र शासन येत्या 2दिवसात अधिसूचना काढणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी  दिली.  परिवहन […]

1 10 11 12 13 14 57
error: Content is protected !!