संवेदनशीलता हा जाहिरातीतला गाभा:अनंत खासबारदार
कोल्हापूर : जाहिरात संस्था म्हणजे संशोधन संस्था बनल्या आहेत. केवळ कल्पना नाही तर मोठा अभ्यास जाहिरात मांडताना करावा लागतो. संवेदनशीलता असणाऱ्या व्यक्ती या क्षेत्रात यशस्वी बनू शकतात असे मत निर्मिती जाहिरात संस्थेचे अनंत खासबारदार यांनी […]