कोल्हापूर शहरालगतच्या गावांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला स्वतंत्र विकास प्राधिकरणाचा पर्याय
मुंबई: कोल्हापूर महानगरपालिका हद्दीलगतच्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापण्याचा पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीबाबतची बैठक मुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली. यावेळी हद्दवाढीसाठी अनुकूल व प्रतिकुल असलेल्या दोन्ही बाजूंचे म्हणणे […]