जेएसटीएआरसीच्या खेळाडूंचे तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत यश
कोल्हापुर : येथील जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर(जेएसटीएआरसी)च्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत सुयश प्राप्त केले.यामध्ये विविध स्तरावरील घेतलेल्या परीक्षेत महिमा शिर्के,शौर्या शेटे,रिद्धी शेटे,नितीका खांडवाणी,आर्या खांडवाणी,रेणू चव्हाण,रुही शहा,आशा कांबळे,हीना शेख,विहान मेहता,विहान पटेल,गौरव […]